Browsing Tag

Cricket News in Marathi

IPL 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, 19 सप्टेंबरला पहिला सामना

एमपीसी न्यूज - यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणा-या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले आहे. 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघात पहिला सामना खेळला जाणार आहे. अबू धाबी येथे भारतीय…

Shashi Tharoor: सचिन तेंडुलकर चांगला कर्णधार होऊ शकला असता पण, त्याने अपेक्षाभंग केला- शशी थरुर

एमपीसी न्यूज - सचिनकडे कर्णधारपद येण्याआधी मला नेहमी वाटायचं की सचिन हाच कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार आहे. ज्यावेळी तो कर्णधार नव्हता तेव्हा मैदानात तो खूप सक्रिय असायचा. तो स्लिपमध्ये फिल्डींग करायचा आपल्या कर्णधाराला गरज असल्यास सल्ला…

KL Rahul On Dhoni: संघातील धोनीची जागा कोणीही घेऊ शकणार नाही- के एल राहुल

एमपीसी न्यूज - भारतीय माजी कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी याने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यानंतर संघात त्याची जागा कोण घेणार याबाबत चर्चा सुरू झाली. ऋषभ पंत आणि के एल राहुल या दोघांमध्ये कोण अधिक सक्षमपणे ही…

Eng Vs Pak: शेवटचा T20 सामना पाकिस्ताननं पाच धावांनी जिंकला, मालिका 1-1 बरोबरीत

एमपीसी न्यूज - पाकिस्तानने इंग्लंड बरोबर कसोटी मालिका 1-0 ने गमावल्यानंतर अखेर पाकिस्तानच्या दौऱ्याचा शेवट गोड झाला. तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना पाकिस्तानने अवघ्या पाच धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी राखली.…

MPC News Headlines 28th August 2020: एमपीसी न्यूज आजच्या हेडलाईन्स

एमपीसी न्यूज - पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच देशातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा.....https://youtu.be/-P8tHzosumgवाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात जेसन रॉयच्या जागेवर डॅनिअल सॅम्सला संधी

एमपीसी न्यूज - इंग्लंडचा सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा जेसन रॉय दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धची T-20 मालिका खेळणार नाही. ईएसपीएन या क्रिकेट विषयक चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार जेसन रॉयने आयपीएलमध्येही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.…

Sunil Gavaskar: सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव- सुनील गावस्कर

एमपीसी न्यूज - आतापर्यंत भारताने जगाला अनेक महान क्रिकेटपटू दिले. बहुतांश क्रिकेटपटूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट समृद्ध केलं. त्यात माझ्यामते सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव असे मत भारताचे लिटल मास्टर सुनील…

Eng Vs Pak: पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तान आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना अनिर्णित

एमपीसी न्यूज - इंग्लंड आणि पाकिस्तान मधील तिस-या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे पहिली दोन सत्रे वाया गेली. अखेरच्या सत्रात काही षटकांचा खेळ झाला. परंतु, अखेरच्या सत्रात निकाल लागणं अशक्य असल्याचं लक्षात येताच दोन्ही…

Eng Vs Pak: कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा जेम्स अँडरसन ठरला पहिला जलदगती गोलंदाज

एमपीसी न्यूज - पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने अखेरीस विक्रमाला गवसणी घातली आहे. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा…

BCCI on Domestic Cricket: देशांतर्गत क्रिकेटसाठी अजून वाट पहावी लागणार

एमपीसी न्यूज - देशांतर्गत क्रिकेटसाठी अजून वाट पहावी लागणार आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर सुरक्षित वातावरणात देशांतर्गत क्रिकेट सुरू करता येईल, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संलग्न…