Browsing Tag

Cricket News in Marathi

Yuvraj Singh: धोनीमुळे मला भारतीय संघातील माझं भविष्य समजलं– युवराज सिंह

एमपीसी न्यूज - धोनीने मला खऱ्या अर्थाने माझं भविष्य काय आहे हे सांगितलं. 2019 विश्वचषकासाठी माझा विचार केला जात नाहीये हे त्याने मला समजावून सांगितलं, असे मत भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह यांने व्यक्त केले आहे.'न्यूज 18' या…

Akram On IPL: ‘आयपीएल’ जगातील सर्वोत्तम स्पर्धा- वसीम अक्रम

एमपीसी न्यूज - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने आयपीएल जगातील सर्वोत्तम क्रिकेट स्पर्धा असल्याचे म्हटले आहे. आयपीएल आणि पीएसएल मधील सर्वात मोठा फरक दर्शवताना अक्रमने सांगितले की, भारतीय लीगमध्ये गुंतवणूकीची रक्कम पीएसएलपेक्षा…

Gambhir On Dhoni’s Retirement: धोनी चांगल्या फॉर्मात असेल तर तो खेळू शकतो- गौतम गंभीर

एमपीसी न्यूज - 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीबद्दलची चर्चाही रंगली होती. परंतु,…

IPL 2020: ठरलं ! 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आयपीएल, 8 नोव्हेंबरला फायनल

एमपीसी न्यूज - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सिझनची वाट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी. यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरु होणार आहे. तर आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरला होईल. बीसीसीआयच्या…

Eng Vs WI: आजपासून अंतिम व निर्णायक कसोटी, वेस्ट इंडिजसाठी ठरू शकतो ऐतिहासिक विजय

एमपीसी न्यूज - इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या तीन कसोटी मालिकांची अंतिम व निर्णायक कसोटी आजपासून सुरू होत आहे. पहिली कसोटी वेस्ट इंडिज तर दुसरी इंग्लंडने जिंकल्यानंतर मालिका 1-1 ने बरोबरीत आली आहे. अंतिम व निर्णायक असणाऱ्या…

England Vs WI: दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 113 धावांनी विजय; मालिकेत 1-1 ने बरोबरीत

एमपीसी न्यूज - पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर अखेर दुसरा कसोटी सामना जिंकण्यात इंग्लंडला यश आलं आहे. इंग्लंडने अखेरच्या दिवशी विजय खेचून आणत वेस्ट इंडिजवर 113 धावांनी मात केली. या विजयासह 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-1 अशी…

T20 World Cup Postponed: अखेर T20 विश्वचषक आयोजन पुढे ढकलले

एमपीसी न्यूज - ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाचं आयोजन अखेरीस पुढे ढकलण्यात आलेलं आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आयसीसीने याबद्दल सोमवारी अधिकृत घोषणा केली आहे.…

ICC Meeting: उद्या ‘आयसीसी’ची बैठक, T20 विश्वचषकाबाबत निर्णय होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - 'आयसीसी'ची उद्या (सोमवारी) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत T20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लक्ष…

Cricket Update: खळबळजनक ! सुपरओव्हरपूर्वी बेन स्टोक्‍सने धूम्रपान केलं होतं

एमपीसी न्यूज- 2019 विश्वचषक अंतिम सामन्याच्या सुपरओव्हर पूर्वी ड्रेसिंगरूममध्ये परतल्यावर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्‍स याने चक्‍क धूम्रपान केल्याचा उल्लेख एका पुस्तकात करण्यात आला आहे. क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्डस मैदानावर…

T20 World Cup : T20 विश्वचषकाबाबत आयसीसीच्या पुढील बैठकीत निर्णयाची शक्यता 

एमपीसी न्यूज -  ऑस्ट्रेलीया मध्ये आयोजित केलेल्या यंदाच्या T20 विश्वचषकाबाबत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या आगामी बैठकीत बहू प्रतिक्षीत T20 विश्वचषकाबाबत निर्णय…