Browsing Tag

cricket update in marathi

ICC Test Ranking: आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट दुसऱ्या तर बाबर आझम पाचव्या स्थानावर

एमपीसी न्यूज - आयसीसीने कसोटी क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली हा दुस-या स्थानावर आहे तर पाकिस्तानच्या बाबर आझमला टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळाले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला एका स्थानाने…

Eng Vs Pak: पाकिस्तान विरुद्धची पहिली कसोटी इंग्लंडने तीन गडी राखून जिंकली

एमपीसी न्यूज - पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात धमाकेदार कामगिरी करणारा पाक संघ दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी करु शकला नाही. इंग्लंडच्या क्रिस वोक्स (नाबाद 84) आणि जोस बटलर (75) यांच्या सहाव्या विकेटसाठी केलेल्या 139 धावांच्या जीवावर…

Stuart Broad: इंग्लंडच्या विजयात स्टुअर्ट ब्रॉडची अष्टपैलू कामगिरी; ठरला 500 बळी घेणारा गोलंदाज

एमपीसी न्यूज - इंग्लंडने अखेरचा सामना जिंकून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका 2-1 ने जिंकली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने अष्टपैलू कामगिरी केली. एवढंच नव्हे तर त्याने आपला 500 बळींचा टप्पा देखील पूर्ण केला आहे.…

IPL Meeting: आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची 2 ऑगस्टला बैठक; वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची 2 ऑगस्टला बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएल 2020 चं वेळापत्रक आणि युएईमधील व्यवस्थेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या गव्हर्निंग…

Yuvraj On BCCI : ‘बीसीसीआय’ने मला सन्मानाची वागणूक दिली नाही – युवराज सिंग

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय संघासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयने योग्य सन्मान द्यायला हवा. जर मला निवृत्तीवेळी थोडाफार सन्मान मिळाला असता तर आनंद झाला असता, असे सांगत कारकिर्दीचा शेवट निराशाजनक झाली, असे युवीने म्हटले आहे.…

IPL In UAE: ठरलं! आयपीएल 2020 यूएईमध्ये होणार

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या काल झालेल्या बैठकीत यंदा होणारा T20 वर्ल्डकप पुढे ढकलल्यामुळे आयपीएलचा रस्ता मोकळा झाला आहे. मात्र, ही स्पर्धा भारतात होणार की भारताबाहेर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर आयपीएलच्या…

Cricket Update: ‘या’ कारणासाठी सचिन पहिला चेंडू खेळायचा नाही, ‘दादा’ने दिले…

एमपीसी न्यूज- भारतीय क्रिकेट संघाची सर्वांत यशस्वी सलामीची जोडी म्हणून सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचे नाव घेतले जाते. दोघांनी कित्येक सामन्यात भारताला मजबूत सुरुवात करून दिली आहे. पण मैदानात उतरल्यानंतर सचिन पहिला चेंडू कधीच का खेळायचा…

Cricket Update: बाप रे ! इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधीच पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघामधील तीन खेळाडूना कोरोनाची लागण झाल्याचे बोर्डाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या तिन्ही खेळाडूंची दौऱ्यापूर्व केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून…

Cricket Update: रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या महान गोलंदाजाचे निधन

एमपीसी न्यूज- रणजी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारे लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचे रविवारी वयाच्या 77 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक 637 बळी घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.रणजी…