Browsing Tag

Crime against a youth

Hinjawadi Crime News : सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मिळेल त्या गॅस एजन्सी मधून भरलेले सिलेंडर आणून त्यातून चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस चोरून काढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने रविवारी (दि. 8) दुपारी पावणे चार वाजताच्या…

Nigdi : तरुणीच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्राधिकरण, निगडी येथे घडली आहे. अनुराग आनंद देशमुख (वय 28, रा. तुकाराम गार्डन जवळ, संभाजी चौक, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या…