Hinjawadi Crime : 27 लाख 57 हजार रुपयांच्या फसवणूकप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा
एमपीसी न्यूज - इलेक्ट्रिकल वस्तूंची ऑर्डर देऊन साहित्य मागवून घेतले. त्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी दिलेला धनादेश वटला नाही. हा प्रकार एका कंपनी मालकाने तीन जणांसोबत केला. कंपनी मालकाने तीन जणांची मिळून 27 लाख 57 हजार 701 रुपयांची फसवणूक…