Browsing Tag

Crime against four

Chinchwad Crime News : रिक्षाला झटू नको म्हटल्याने रिक्षाचालकास मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा  

एमपीसी न्यूज - रिक्षाचे आरसे खाली वर करणा-या व्यक्तीला रिक्षाला झटू नकोस, असे म्हटल्याने रिक्षाचालकास मारहाण केली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी मेडिकल, चिंचवड याठिकाणी शुक्रवारी (दि.13) हा प्रकार घडला. …

Nigdi Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केला. तसेच तिला मुलगी झाल्याने तिला सासरच्या लोकांनी घरात घेतले नाही. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेत सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.…

Bhosari : पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला; चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चौघांनी मिळून एका तरुणावर हल्ला केला. चौघांनी तरुणाला लोखंडी कोयता, पेविंग ब्लॉक आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भोसरी येथे…