Browsing Tag

crime against unknown

Pimpri Crime News : जर्मनीतील कंपनीत पाठवलेले पैशांचे चलन मेल हॅक करून अज्ञातांनी बँक खात्यात वळवले

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील फोर्ब्स मार्शल कंपनीतून जर्मनी येथील एका कंपनीला ई मेलद्वारे पाठवण्यात आलेले 50 लाख 27 हजार437 रुपये अज्ञातांनी ईमेल हॅक करून ते पैसे एका बँक खात्यात ट्रान्स्फर केले. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा…