Browsing Tag

crime branch police

Pune Crime News : लक्ष्मी रस्त्यावरील ज्वेलर्स मधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या कामगाराला अटक

पोलीस कोठडीत केलेल्या अधिक चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच घरात लपवून ठेवलेले दागिने काढून दिले. कर्ज झाले होते म्हणून ते फेडण्यासाठी त्याने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.

Pune Crime News : बराटे टोळीतील आणखी पाच जण अटकेत, मोक्का लागल्यानंतर झाले होते फरार

या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीतील 6 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर रवींद्र बराटेसह दोघे अद्यापही फरार आहेत.

Pune Crime : शिरूरमधील महिलेवर प्राणघातक हल्ला करून डोळे निकामी करणारा आरोपी चाकणमधून जेरबंद

एमपीसी न्यूज - शिरूर तालुक्यातील न्हावरे इथे एका महिलेवर विनयभंगाचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या त्या विक्षिप्त आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी चाकण येथील मुख्य चौकामध्ये जेरबंद केले. कुंडलिक साहेबराव बगाडे (रा. उंडवडे सुपे, ता.…

Pune Crime : दीड वर्षापूर्वीच्या खूनाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, चार जणांना अटक

एमपीसी न्यूज - पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातून दीड वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा सराईत गुन्हेगारांनी खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सतत शिवीगाळ करून धमकावत असल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याचे अपहरण केले आणि त्यानंतर वरंधा घाटात नेऊन…

Pune : गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे भासवून तीस हजारांची लाच स्वीकारणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - तक्रारदाराविरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आला आहे. त्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून एका व्यक्तीकडून तीस हजारांची लाच घेताना तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.…