Browsing Tag

Crime Branch Unit 1

Chikhali Crime News : भिशीचे पैसे भरण्यासाठी एसटी बसचालकाने चोरला ट्रक; गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

एमपीसी न्यूज - राज्य परिवहन महामंडळात बस चालक म्हणून काम करणाऱ्या एकाने भिशीचे पैसे भरण्यासाठी चक्क लोखंडी स्टीलने भरलेला ट्रक चोरला. चोरी झालेल्या ट्रक चालकाने यासाठी त्याला साथ दिली. हा प्रकार चिखली परिसरात घडला असून गुन्हे शाखा युनिट…

Pune News: अवैधरित्या गुटखा विक्री करणारा व्यापारी जेरबंद

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त सिगारेट, तंबाखू व इतर अमंली पदार्थ विक्री करण्यावर बंदी होती. अशी विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. पुण्यातील विमलाई…

Chinchwad Crime News : गुन्हे शाखेकडून दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक; चार लाखांच्या दहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हे चोरटे मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असत. दुचाकी चोरायची, मन…

Hinjawadi : कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडाला अटक; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त एमपीसी न्यूज – कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील गुंड आणि पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असलेल्या एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे…

Dighi : दोन ठिकाणी छापे मारून बेकायदेशीर देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दिघी येथे दोन ठिकाणी छापे मारले. साई पार्क, दिघी येथे मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे दारू विक्री करणा-यास अटक करून त्याच्याकडून हातभट्टी आणि देशी दारू जप्त करण्यात आली. तर दुसरी…

Chinchwad : चोरलेल्या कारला भंगारमधील कारचे इंजिन जोडून ‘ते’ कमवायचे रग्गड पैसे

एमपीसी न्यूज - इन्शुरन्स कंपनीकडून भंगारमध्ये कार घ्यायच्या, त्याच मॉडेलच्या कार दुसऱ्या राज्यातून चोरून आणायच्या. चोरून आणलेल्या कारला भंगारमधील कारचे इंजिन नंबर आणि आरटीओ पासिंग नंबर बदलून त्याची विक्री करायची आणि रग्गड पैसा कमवायचा. असा…

Moshi : तडीपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोणतीही परवानगी न घेता तो पुणे जिल्ह्यात आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल किसन…

Moshi : ‘आरटीओ’मधील फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघड; 27 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर आणखी एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑटोरिक्षा बॅचसाठी बनावट रहिवाशी दाखले परिवहन विभागाला…

Pune : बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्या सराईताला अटक

एमपीसी न्यूज- बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. गुणे शाखा युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. सुजित मीनानाथ देवकुळे, (वय 32 वर्ष, रा.स. नं. 649, विघ्नहर्ता नगर, बिबवेवाडी, पुणे) असे…