Browsing Tag

crime branch unit 2

Pimpri : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी (Pimpri) तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजता भाटनगर पिंपरी येथील सरकारी दवाखान्याजवळ केली.विनोद गणेश जाधव (वय …

Chinchwad: उद्योगनगरीत वाहन चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना अटक; 5 कार, 9 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - वाहन चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 कार आणि 9 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोन आणि पाचच्या पथकांनी केली आहे.आकाश उर्फ पप्या राजेंद्र…

Talegaon : दीड वर्षांपासून फरार असलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात मागील दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. हा आरोपी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या टॉप 25 फरार आरोपींपैकी…

Pimpri : पिंपरी, चिंचवडमधून दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी आणि चिंचवड मधून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एक लाख एक हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून यामध्ये दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखा युनिट…

Nigdi : दोन खुनाच्या गुन्ह्यात सात वर्षांपासून फरार आरोपीला पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात कोयत्याने वार करत तसेच गोळीबार करून दोन खून केलेला आरोपी सात वर्षांपासून फरार होता. या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.…

Chinchwad : चिंचवड आणि चिखली परिसरात घरफोड्या करणाऱ्यास अटक ; 70 हजारांचे मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि चिखली परिसरात घरफोडीचे गुन्हे करणा-या एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 70 हजार रुपयांचे सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून चिंचवड आणि चिखली पोलीस…

Hinjawadi : एक कोटीच्या सोने चोरीप्रकरणी तीन सराईतांना अटक; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

एमपीसी न्यूज - एक कोटी रुपयांचे सोने, हि-यांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना गुन्हे शाखा, युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचे 731 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे आणि रोख 11 लाख रुपये असा…

Chinchwad : घरफोडी करणा-या सराईताकडून पाच लाखांचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज - घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणा-या एका अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 5 लाख 13 हजार 645 रुपये किमतीचे 155.65 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या…

Pimpri : मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मोरवाडी स्मशानभूमी येथे केली.संजय सुभाष करडे (वय 26), विकास ख्वाजा बोटे (वय 20, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड)…

Pimpri : घरातून मोबाईल फोन चोरणा-या दोन चोरांना अटक

एमपीसी न्यूज - देहुरोड आणि चिखली परिसरात उघड्या घरातून तसेच घरफोडी करून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईतांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली.योगेश रमेश देवकुळे (वय 19, रा.पाटीलनगर, चिखली), अभिषेक उर्फ सापू करमसिंग भूंभक (वय 20,…