Browsing Tag

Crime Branch Unit 4

Pune News : पार्क केलेल्या दुचाकी व लोकांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या दुचाकी व नागरिकांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने सापळा रचून अटक केली आहे. चौकशी अंती त्यांनी तब्बल 8 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख 90 हजार…

Sangvi crime News : महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या तीन  चोरटयांना अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - महागडे मोबाईल फोन हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारकडून अटक करण्यात आली आहे. नवी सांगवी येथील सृष्टी हॉटेल चौक येथून त्यांना आज अटक करण्यात आली. जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड करुन…

Sangvi : पूर्ववैमनस्यातून वाहनांची तोडफोड करणारे टोळके पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख येथे रविवारी रात्री टोळक्याने धुडगूस घालत सात वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अवघ्या चार तासात 11 जणांच्या टोळक्याला ताब्यात घेतले. कुणाल राजेंद्र सरतापे (वय 20), चेतन रामनवल…

Chinchwad : बाउन्सर आणि त्याच्या साथीदाराकडून सहा पिस्टल, 15 काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - कार शोरूममध्ये काम करणा-या बाउन्सर आणि परळी वैजनाथ येथे वसुलीचे काम करणा-या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. दोघांकडून सहा पिस्टल आणि 15 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.…

Pune : युट्युबवरील व्हिडीओ पाहून 200 च्या बनावट नोटा तयार करणारा तरुण गजाआड

एमपीसी न्यूज- युट्युबवरचे व्हिडिओ पाहून देहूरोड येथील एका 21 वर्षीय तरुणाने 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या खऱ्या, पण त्याचा हा धंदा जास्त काळ नाही चालला. सुगावा लागताच पोलिसांनी त्याला सापळा रचून बेड्या ठोकल्या. सोहेल सलीम शेख (वय…

katraj :  जबरी चोरी करीत ट्रकसह फरार झालेले आरोपी अवघ्या तीन तासात जेरबंद

एमपीसी न्यूज - कात्रज सासवड रोडवर एका ट्रक चालकाला जबरदस्तीने खाली उतरून त्याच्याजवळील रोख रक्कम घेऊन ट्रकसह फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या तीन तासात जेरबंद केले. या कारवाईत त्यांच्याकडून एकूण 40 लाख रुपये किंमतीचा माल पोलिसांनी…

Pimpri : मोबाईल चोराला अटक; सव्वा दोन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - महिलांचे मोबाईल आणि पर्स चोरणा-या एका गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एकूण दोन लाख 30 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे सहा पोलीस ठाण्यातील 8 गुन्हे निष्पन्न झाले आहेत.…