Browsing Tag

Crime Branch Unit 5

Nigdi : चिंचवड येथील एटीएम चोरीच्या गुन्ह्यातील मास्टरमाईंड गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई; याच मास्टरमाईंडने केली होती एटीएमची रेकी एमपीसी न्यूज - चिंचवड येथील थरमॅक्स चौकात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम पाच जणांच्या टोळक्याने फोडून मशीन चोरून नेली. ही घटना 8 जून रोजी घडली होती. या…

Dehuroad : लॉकडाऊनमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या कालावधीत देहूरोड परिसरात जबरी चोरी करून भूमिगत झालेल्या अट्टल गुन्हेगाराच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तो एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असून त्याच्यावर 11 गंभीर गुन्हे…

Talegaon : पैठण येथील सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - औरंगाबाद पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. तो विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यात फरार होता. तसेच त्याच्यावर अन्य सहा गंभीर गुन्हे दाखल…

Pune : श्रीमंत महिला आणि आयटी कंपनीतील महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून चोऱ्या करणाऱ्या…

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-5ची कामगिरी ; एक कोटी 8 लाखाचा मुद्देमाल हस्तगत एमपीसीन्यूज : श्रीमंत कुटुंबातील महिला व आयटी कंपनीतील चांगल्या पगारावर काम करणाऱ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देत चोऱ्या…

Dehuroad : विक्रीसाठी पिस्टल बाळगणा-या तरुणाला अटक; तीन पिस्टल, सहा काडतुसे जप्त

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई एमपीसी न्यूज - देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्यासाठी पिस्टल बाळगणा-या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे. त्याच्याकडून तीन देशी बनावटीच्या पिस्टल आणि सहा…

Pune: मार्केटयार्ड परिसरात 27 लाखांची अप्रमाणित सॅनिटायझर्स जप्त, सहाजणांना अटक

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नफेखोरीसाठी बाजारात अप्रमाणित सॅनिटायझर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट -5 ने केलेल्या कारवाईत सहा उत्पादक व विक्रेत्यांना…

Talegaon Dabhade : पिस्तुल विक्री करणाऱ्यास युनिट पाचकडून अटक; पिस्तुल व काडतुस जप्त

एमपीसी न्यूज - पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. मोनु रसिले वर्मा (वय 19, रा. म्हाळसाकांत चौक, निगडी. मूळ…

Dehuroad : दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या एका नेपाळी चोराला अटक ; गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

एमपीसी न्यूज - मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून लॅपटॉप, मोबाईल चोरून नेल्या प्रकरणी एका नेपाळी चोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा ऐवज आणि चोरी करताना वापरलेली दुचाकी असा 2 लाख 58 हजार…

Pimpri : शहरात पोलिसांची 31 ठिकाणी नाकाबंदी ; 246 गुन्हेगारांची तपासणी

एमपीसी न्यूज- आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि. 19) "ऑपरेशन ऑल आऊट' कारवाई दरम्यान पोलिसांनी शनिवारी जोरदार कारवाई केली. शहरात तब्बल 31 ठिकाणी नाकाबंदी केली. तसेच ठिकठिकाणी कोम्बिग ऑपरेशन करीत 245 गुन्हेगारांची तपासणी करण्यात…