Browsing Tag

Crime Branch Unit Two

Nigdi : चौदा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या आरोपीला अटक; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

एमपीसीन्यूज - घरफोडीच्या गुन्ह्यात चौदा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली.सुनील हणमंत जाधव (वय 48, रा. राघोबा पाटील नगर, खराडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…