Browsing Tag

Crime Branch

Pune News : गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी श्रीनिवास घाडगे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी श्रीनिवास घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांची बदली करण्यात आली असून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या…

Chakan News : वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून बेड्या

एमपीसी न्यूज - कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी कल्याणला पळून जाण्याच्या तयारीत…

Pune Crime News : शिवाजीराव भोसले बँकेवर ईडीचा छापा, कसून चौकशी सुरू

बँकेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखा परिक्षण करण्यासाठी बँकेने मे. टोरवी पेठे अ‍ॅण्ड कंपनी या चार्टर्ड अकौटंट्स यांची नेमणूक केली होती. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या कंपनीला बँकेची रोख शिल्लक पडताळणी करण्याबाबत निर्देश दिले…

Talegaon Crime : शिरगाव पोलिसांकडून तीन दिवसात चार दारूभट्ट्या उध्वस्त

एमपीसी न्यूज - शिरगाव पोलिसांनी अवैधरित्या सुरु असलेल्या दारुभट्ट्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मोठ्या प्रमाणात दारुभट्ट्यांवर कारवाई केली जात आहे. थेट छापा मारून दारूभट्टी उध्वस्त करत मुद्देमाल नष्ट केला जात आहे. मंगळवार (दि. 24) ते…

Nigdi Crime : वर्चस्ववादातून गोळीबार प्रकरणी सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक

एमपीसी न्यूज - वर्चस्ववादातून दोघांना मारहाण करत एकवार गोळीबार केल्याची घटना बुधवारी (दि. 25) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथील रमाई हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक चार जवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत…

Nigdi Crime : वर्चस्ववादातून गोळीबार प्रकरणी 17 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; पोलीस आयुक्तांची…

एमपीसी न्यूज - वर्चस्ववादातून 17 जणांनी मिळून पिस्तुल, पालघन, कोयता, बांबू, दगड घेऊन परिसरात दहशत माजवली. तसेच दोघा भावांना मारहाण करत एका भावावर गोळी झाडली. ही घटना बुधवारी (दि. 25) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथील…

Chinchwad Crime Detection : 20 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी रांजणगाव मधील कंपनीत…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात 7 ऑक्टोबर रोजी 20 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले होते. त्यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणात मोठा खुलासा झाला…

Chinchwad News : एकाच ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांच्या गडाचे बुरुज…

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहर पोलीस दलातील 399 पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे एकाच पोलीस ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांच्या गडाचे बुरुज ढासळले आहेत. आयुक्तांनी…