Browsing Tag

Crime Branch

Pune Crime : साडेचार लाखांच्या मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Pune Crime) कोथरूड परिसरात 4.26 लाख रुपये किमतीच्या 20 ग्रॅम मेफेड्रोनची (MD) तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली.पदमसिंग हेमंत पाटील (वय 23, रा.…

Pune News : बंडगार्डन येथे 16.32 लाख रुपये किंमतीचा 1 किलो 88 ग्राम चरस जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज : बंडगार्डन ताडीवाला रोड येथे परराज्यातील दोन इसमांनी विक्रीसाठी आणलेल्या 16.32 लाख रुपये किंमतीचा एक किलो 88 ग्राम चरस जप्त करण्यात (Pune News) आला आहे. ही कामगिरी अमली पदार्थ विरोधी पथक - 2, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली…

Chinchwad Crime News : कामावर जाणाऱ्यांना गाठून लुटणा-यांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - कामावर जाणाऱ्या लोकांना एकट्याने गाठून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आठ जणांना दोन वेगळ्या कारवायांमध्ये गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही…

Pune Crime News : बांधकाम व्यावसायिक अमित लुंकडची रवानगी येरवडा कारागृहात

एमपीसी न्यूज- आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि लुंकड रियालिटी फर्मचे अमित लुंकड यांना पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात…

Pune Crime News : तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणाऱ्या तिघांना अटक, एका महिलेचा समावेश

एमपीसी न्यूज - तडीपारी आदेशाचा भंग करून पुणे शहरात वास्तव्य करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या मध्ये मायलेकाचा समावेश आहे. चंदन नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pune News : गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी श्रीनिवास घाडगे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी श्रीनिवास घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांची बदली करण्यात आली असून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या…

Chakan News : वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून बेड्या

एमपीसी न्यूज - कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाण करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे आरोपी कल्याणला पळून जाण्याच्या तयारीत…