Browsing Tag

Crime Branch

Hinjawadi: हिंजवडीतून ट्रॅक्टर चोरणारी सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील टोळी पिंपरी-चिंचवड गुन्हे…

एमपीसी न्यूज- हिंजवडी परिसरातून ट्रॅक्टर चोरणा-या चार जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असून त्यातील काही आरोपींवर मारामारी आणि स्त्री अत्याचाराचे…

Wakad : गुन्हे शाखेकडून 20 हजाराची विविध कंपन्यांची दारू जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सापळा रचून अवैधरित्या दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यास पकडले. त्याच्याकडू 20 हजार 220 रुपयांची विविध कंपन्यांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) याबाबत मंगळवारी…

Pimpri : गुन्हे शाखेकडून 105 लिटर हातभट्टीची दारू जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने 105 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. तसेच एकावर याबाबत गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास निराधारनगर झोपडपट्टी, भाटनगर समोर, पिंपरी येथे…

Sangvi : गुन्हे शाखेकडून 35 हजारांची ताडी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून 35 हजार रुपये किमतीची 700 लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी…

Talegaon Dabhade : रुग्णवाहिकाचालकाच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

एमपीसी न्यूज -  बोरिवली येथून श्रीगोंदा येथे रुग्णाला घरी सोडविण्यासाठी घेऊन जात असताना टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली. एका पोलिसाने चालकाच्या वडिलांना काठीने मारहाण केली. यामध्ये मारहाण…

Sangvi : घरफोडी, वाहनचोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला अटक; पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 14 गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - दिवसा मोटारसायकल फिरून बैठ्या बंद घराची पाहणी करायची आणि रात्रीच्या वेळी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करणा-या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. त्याच्याकडून 15 लाख 13 हजार 150…

Dehuroad : Dehuroad : गुन्हे शाखेकडून तीन पिस्टल जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख 54 हजार 500 रुपयांचे तीन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई रावेत येथे बुधवारी (दि,. 18) करण्यात आली.मनोज विष्णू…

Chinchwad : गुन्हे शाखेचा मसाज सेंटरवर छापा; तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या 'युनिट एक'ने चिंचवड येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा मारला. यामध्ये तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…

Talegaon : उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या चोरट्याकडून 70 मोबाईल जप्त; गुन्हे शाखा…

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा 'युनिट पाच'च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 6 लाख 72 हजार रुपये किमतीचे 70 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तळेगाव…

Dehuroad : फिरून मटका घेणा-या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - फिरून मटका घेणा-या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मटका जुगाराचा 1 हजार 90 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.विकास शिवाजी लष्करे (वय 24) आणि आकाश शंकर लष्करे (वय 25,…