Browsing Tag

crime Branche Unit 4

Wakad : वाकड येथून एक लाख किंमतीचा गुटखा जप्त; गुन्हे शाखा युनिट 4 ची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 च्या वतीने थेरगाव येथील भोर्डे नगर येथिल एका इसमाच्या राहत्या घरी छापा टाकून सुमारे 1 लाख 11 हजार 56 रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखु सदृश्य पदार्थाचा साठा जप्त केला. अन्न व औषध…