क्राईम न्यूज Pune Crime News : पोल्ट्री व्यावसायिकाकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना महावितरण अभियंता रंगेहात… फेब्रुवारी 1, 2021 तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली होती. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.