Browsing Tag

crime in Bhosari police station

Bhosari : पीएमपी बस प्रवासादरम्यान 75 हजारांची सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - पीएमपी बस प्रवासा दरम्यान वृद्ध महिलेची 75 हजारांची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना निगडी ते दापोडी बस प्रवासादरम्यान सोमवारी (दि. 2) दुपारी घडली. नागिनी लक्ष्मण रंगसुभे (वय 57, रा. दादर मुंबई) यांनी…

Bhosari : मित्राच्या खुनात सहभागी असलेल्या तरुणाच्या भावावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - मित्राच्या खुनात सहभागी असलेल्या तरुणाच्या भावावर पाच जणांनी मिळून खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 31) सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे घडली. दशरथ देवकाते (वय 25, रा. आळंदी), सौरभ मोतीरावे…

Bhosari : पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण; पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पाकीट दाखविण्याच्या कारणावरून पत्नीला लाकडी दांडक्‍याने मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीतील बालाजीनगर परिसरात सोमवारी (दि. 19) रात्री घडली. गौरी चतरू चव्हाण (वय 26) असे मारहाणीत जखमी…

Bhosari : पीएमपी बसमध्ये चढताना महिलेच्या हातातून सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - पीएमपी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या हातातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी पावणे एक वाजता भोसरी येथील पीएमपीएमएल बस थांब्यावर घडली. सुलोचना…

Bhosari : ट्रेलर अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या एका ट्रेलरने मोपेड दुचाकीला मागून धडक दिली. त्यानंतर ट्रेलर दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेला. त्यामध्ये चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 26) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास…

Bhosari : कारची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - एका कारने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजता खंडेवस्ती चौक, एमआयडीसी भोसरी येथे घडली. आफताब मजीद अन्सारी (रा. राजवाडा, इंद्रायणी नगर, भोसरी)…

Chinchwad : आईला घरात डांबून ठेऊन मारहाण करणा-या मुलीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या स्वतःच्या आईला जबरदस्तीने घरात डांबून ठेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करणा-या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बहिणीने आपल्या सख्या बहिणीच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. हा…

Moshi : भर दिवसा दुकानासमोरून दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या समोर पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही घटना 31 जुलै रोजी सकाळी नऊ ते रात्री साडेनऊ या कालावधीत जुना आळंदी रोड, मोशी येथे समर्थ एन्टरप्रायजेस या दुकानासमोर घडली. अजय गजानन अरबे (वय 29,…

Bhosari : स्वीट मार्टमध्ये तोडफोड करून चोरी करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - स्वीट मार्टच्या दुकानात तोडफोड करून जबरदस्तीने रोकड चोरून नेली. तसेच दुकानाच्या मालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी पावणे सात वाजता हरिओम स्वीट मार्ट, दिघी रोड, भोसरी येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक…

Dapodi : दुचाकी पेटविणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - नुकसान करण्याच्या उद्देशाने दुचाकी पेटवून देणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री पावणे दोनच्या सुमारास जयभिमनगर, दापोडी येथे घडली. संतोष दत्तात्रय कांबळे (रा. गेणु कामळे चाळ,…