Browsing Tag

crime in bhosari

Bhosari : मित्राच्या खुनात सहभागी असलेल्या तरुणाच्या भावावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - मित्राच्या खुनात सहभागी असलेल्या तरुणाच्या भावावर पाच जणांनी मिळून खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 31) सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे घडली. दशरथ देवकाते (वय 25, रा. आळंदी), सौरभ मोतीरावे…

Bhosari : पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण; पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पाकीट दाखविण्याच्या कारणावरून पत्नीला लाकडी दांडक्‍याने मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीतील बालाजीनगर परिसरात सोमवारी (दि. 19) रात्री घडली. गौरी चतरू चव्हाण (वय 26) असे मारहाणीत जखमी…

Bhosari : पीएमपी बसमध्ये चढताना महिलेच्या हातातून सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - पीएमपी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या हातातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी पावणे एक वाजता भोसरी येथील पीएमपीएमएल बस थांब्यावर घडली. सुलोचना…

Chinchwad Crime News : गुन्हे शाखेकडून दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक; चार लाखांच्या दहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हे चोरटे मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असत. दुचाकी चोरायची, मन…

Bhosari : स्वीट मार्टमध्ये तोडफोड करून चोरी करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - स्वीट मार्टच्या दुकानात तोडफोड करून जबरदस्तीने रोकड चोरून नेली. तसेच दुकानाच्या मालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी पावणे सात वाजता हरिओम स्वीट मार्ट, दिघी रोड, भोसरी येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक…

Bhosari : भोसरीमधून रिक्षा आणि दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी परिसरातून रिक्षा आणि दुचाकी चोरीला गेल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 30) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात आफाक साहिल शेख (वय 30, रा. दापोडी) यांनी…

Bhosari : जेवणाचा खर्च न दिल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - मित्राच्या रूममध्ये ठरल्याप्रमाणे जेवणाचा खर्च न देता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 24) रात्री आठ ते दहा या कालावधी खंडोबा माळ भोसरी येथे घडला. राजाभाऊ उर्फ राजू…

Dapodi : जातीवाचक शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सात जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) पहाटे जयभिमनगर, दापोडी येथे घडली. बबलू बबन सोनवणे (वय 35), मोनिका सोनवणे, सोनू बबन…

Bhosari : दारूचे दुकान फोडून 73 हजारांची दारू चोरीला

एमपीसी न्यूज - दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी दारूच्या दुकानातील सुमारे 73 हजारांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 20) सकाळी दापोडी येथे उघडकीस आली. मनोज शंकरलाल परदेशी (वय 45, रा. नेहरू चौक, दापोडी) यांनी बुधवारी…