Browsing Tag

crime in Chikhali

Chikhali : सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून गॅस कटरने आरबीएल बँकेचे एटीएम फोडले; 8 लाखांची रोकड…

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी आरबीएल बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून 7 लाख 99 हजार 900 रुपयांची रोकड पळवली. दरम्यान चोरट्यांनी ओळख पटू नये यासाठी एटीएम सेंटर मधील सीसीटीव्हीवर स्प्रे मारला. ही घटना रविवारी (दि. 11) पहाटे…

Chikhali : ‘आमच्यासोबत का राहत नाही’ म्हणत तीन वाहनांची तोडफोड; पाच जणांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - 'आमच्या सोबत का राहत नाही' असे म्हणून शिवीगाळ करत कोयते, लाकडी दांडके आणि दगडाने तीन दुचाकी वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी साडेअकरा वाजता जाधववाडी, चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 1) गुन्हा…

Chikhali : एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणा-या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने विवाहित महिलेवर चाकूने वार करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतः देखील चाकूने भोकसून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या प्रियकराला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,…

Chikhali : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 8 जुलै रोजी कृष्णानगर, चिंचवड येथे उघडकीस आली. याबाबत 29 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनुपम सिद्धार्थ मोरे (वय 29, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी…

Chikhali : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - घराला कुलूप लाऊन सासू-सासऱ्यांच्या घरी रात्री झोपण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी घरातून 34 हजार 200 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) पहाटे घडली.…