Browsing Tag

crime in Dehuroad

Dehuroad Crime : डोक्यात फावड्याने मारून तरुणाचा खून; संशयित पत्नी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - पती-पत्नी दोघेच घरी असताना पतीचा फावड्याने मारून निर्घुणपणे खून केला. याप्रकरणी संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 29) सकाळी सहा वाजता भैरवनाथ मंदिराजवळ, मामुर्डी गावात घडला आहे. मयूर मोईन…

Dehuroad : दरोडा आणि आरोपीला अटक एकाच तारखेला, मात्र घटनेला उलटली 17 वर्ष

एमपीसी न्यूज - गेल्या 17 वर्षांपूर्वी 29 जुलै 2003 या दिवशी ज्वेलर्सच्या दुकानावर धाडसी दरोडा टाकणा-या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी 29 जुलै 2020 रोजी अटक केली आहे. तारखेचा हा निव्वळ योगायोग असून आरोपीवर…

Dehuroad : जेष्ठ नागरीकावर हल्ला करुन जबरी चोरी करणा-या दोघांना देहूरोड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नागरिकाला अडवून त्यांच्यावर हल्ला करत ज्येष्ठ नागरिकाचा मोबईल फोन आणि सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार देहूरोड परिसरात घडला होता. त्या गुन्ह्यातील दोन आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. विनायक…