Browsing Tag

crime in Hinjewadi

Hinjewadi News : मारुंजी मधील हॉटेलमध्ये चोरी

एमपीसी न्यूज - हिंजवडी जवळ मारुंजी येथे एका चोरट्याने हॉटेलमध्ये चोरी करून 27 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.रितिक शंकर भोसले (वय 20, रा. गवळी माथा, मारुंजी) असे अटक…

Hinjawadi : कंपनीतून तांब्याची तार चोरल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - दोघांनी मिळून कंपनीतून तांब्याची तार चोरली. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारस हिंजवडी फेज तीन येथील NXTRA कंपनीत घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.भीमराव देवराव चव्हाण (वय 44,…

Hinjawadi : आयटी पार्कमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने आयटी पार्क असलेल्या हिंजवडी येथील एका हॉटेलवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. चार महिलांची सुटका करत चार इसमांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. गणेश कैलास…

Hinjawadi : तीन दुकाने फोडून पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी हिंजवडी परिसरातील तीन दुकाने फोडून तीन लाख 76 हजार 476 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या चोरीच्या घटना बुधवारी (दि. 26) पहाटे घडल्या आहेत.बगदाराम जयसाजी पुरोहित (वय 27, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी…

Hinjewadi : गोदरेज कंपनी साईटवरील एक टन तांब्याची तार चोरीला

एमपीसी न्यूज - हिंजवडीतील गोदरेज कंपनीच्या साईटवरील 16 मिली मिटर जाडीची एक टन तांब्याची तार चोरीला गेली आहे. ही चोरी 22 ते 23 जुलै दरम्यान घडली आहे.  याप्रकरणी विजय दिनकर करंजकर (वय 50, रा. वाकड पोलिस स्टेशन रोड, वाकड) यांनी हिंजवडी पोलिस…

Hinjawadi : दोन तरुणींचा विनयभंग, पिडीत तरुणीच्या भावाला मारहाण; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीच्या मामे बहिणीला रस्त्यात अडवून तिच्याशीही गैरवर्तन करत विनयभंग केला. तसेच पिडीत तरुणीच्या भावाला मारहाण केली. ही घटना 28 जून रोजी रात्री सरकार चौक, मारुंजी हिंजवडी येथे घडली.…

Hinjawadi : फी म्हणून दिलेले पैसे परत मागत वकिलाला मारहाण

एमपीसी न्यूज – वकिलाला केस चालविण्यासाठी फी म्हणून दिलेले पैसे परत मागत एकाने वकिलाला मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शनिवारी (दि. 13) दुपारी भुजबळ वस्ती, वाकड येथे घडला.चंद्रशेखर शिवाजी भुजबळ (वय…

Hinjawadi : बालेवाडी स्टेडियममधून 40 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - बालेवाडी येथील स्टेडियममधून चोरट्यांनी 40 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली आहे.सोमनाथ जगन्नाथ ढाकणे (वय 50, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी) यांनी बुधवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Hinjawadi : घरफोडीच्या गुन्ह्यात नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - घरफोडीच्या गुन्ह्यात नऊ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 16) भक्ति शक्ती चौक, निगडी येथे करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल…