एमपीसी न्यूज - वाकड येथील काळा खडक झोपडपट्टीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना गुरुवारी (दि.8) दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात…
एमपीसी न्यूज - चिखली परिसरातील सराईत गुन्हेगार पांग्या जाधव टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम सन 1999 (मोका) अंतर्गत कारवाई केली आहे. या सहा जणांच्या टोळीमध्ये चिखली परिसरातील सराईत गुन्हेगार आक्या बॉण्डचा…
एमपीसी न्यूज - कार्यालया समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 20 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता ट्रान्सपोर्टनगर निगडी येथे अगरवाल कॉम्प्लेक्स येथे उघडकीस आली.
नरेशकुमार ब्राम्हदत्त शर्मा (वय 47, रा. प्राधिकरण, निगडी)…
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी (दि. 2) 57 जणांवर कारवाई केली आहे. तर मुंबई जुगार कायद्यान्वये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये एमआयडीसी भोसरी आणि…
एमपीसी न्यूज - बांधकाम साइटवर जाण्यासाठी अटकाव करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 मे रोजी सकाळी पिंपळे गुरव येथे घडली.
किशोर शंकर गावरे (वय 33, रा. नागरस रोड, औंध) यांनी सांगवी पोलीस…
एमपीसी न्यूज - ट्रकच्या दोन्ही चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 18) पहाटे पाचच्या सुमारास म्हाळुंगे येथील सिम्मा ए वन कंपनीच्या गेट समोर घडली.…
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात गुंड महाकालीचा भाऊ डिंगऱ्या याचा खून झाला आहे. डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली घडली आहे.
मनोज उर्फ…
एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून दोन तरुणांना कोयत्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) दुपारी मोहननगर चिंचवड येथे घडली.
आकाश शिवाजी सलगर (वय 27, रा.…