एमपीसी न्यूज- पुण्याच्या कोंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ किराणा सामान उधार न दिल्याच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने दुकान मालकावर कोयत्याने खूनी हल्ला चढवला. आरोपी टोळके इतक्यावरच थांबला नाही तर त्यांनी त्याच्या…
एमपीसी न्यूज- अंमली पदार्थ एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी पुणे शहरात आलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली. आसीफ युसूफ खान ( वय 36 वर्षे रा भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 61,850 रुपये किंमतीचे 12 ग्रॅम…
एमपीसी न्यूज - पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन महिलेवर वारंवार बलात्कार केला. तसेच दुचाकीवरून जात असताना तिला ढकलून देणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर 2018 पासून 29 जुलै 2020 या कालावधीत पुणे…
एमपीसी न्यूज - खडक पोलिसांनी अवघ्या 5 तासांमध्येच पळून गेलेल्या आरोपीला सापळा रचून त्रिकोणी गार्डन काशेवाडी येथून अटक केली. सागर दत्ता चांदणे (वय 19,रा. महादेव वाडी, खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती…
एमपीसी न्यूज- मागील काही दिवसातील घडामोडी पाहता पुण्यात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले की काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसात गुंडांच्या दोन गटात झालेल्या वादात दोन खून झाले, तर एक खुनाचा प्रयत्न झाला.…
एमपीसी न्यूज - पुण्यातील येरवडा येथे वकिलावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना आज सोमवारी(दि 22) रात्री घडली. या गोळीबारात अॅड. देवानंद ढोकणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोरेगावमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या…
एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी वाहनांची चोरी केल्या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या गेल्या. ही कारवाई सोमवारी (दि.20) संध्याकाळी 6 च्या दरम्यान करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या…