Browsing Tag

crime news Alandi

Alandi : भाईला नवरी मुलीसोबत फोटो काढून दिला नाही म्हणून टोळक्याची व-हाडावर दगडफेक

एमपीसी न्यूज - भाईला नवरी मुलीसोबत फोटो काढून दिला नाही म्हणून दहा जणांच्या टोळक्याने वऱ्हाडावर तसेच मंगल कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये वधूची आई जखमी झाली आहे.  हा प्रकार गुरुवारी (दि. 6) दुपारी साडेतीनच्या सुमारास आळंदी येथे घडला.…

Alandi : घरगुती वादातून सासू-सुनेची परस्पर विरोधी तक्रार

एमपीसी न्यूज - घरगुती वादातून सासूने सुनेवर आणि सुनेने सासूवर परस्पर विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार च-होली रोड आळंदी येथे घडला आहे.सपना किशोर वाढे (वय 32, रा. च-होली रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Alandi : लग्नाच्या अमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैगिक अत्याचार करण्यात आले. तसेच लग्न न करता फसवणूक करण्यात आली. ही घटना आळंदी येथे घडली.वसीम खलील इनामदार (रा. आठ मुठा रोड, खडकी, मूळगाव राजीवनगर, बाजार रोड, सांगली) असे गुन्हा…

Alandi : खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केळगाव, आळंदी येथे घडली.मीनाक्षी गुलाब काळे, समृद्धी अंबादास एल्हांडे, अंबादास लक्ष्मण एल्हांडे (तिघे रा. केळगाव, आळंदी) गोरख महाराज आहेर…

Alandi : टोळी वर्चस्वाच्या वादातून तरुणावर तलवारीने खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - अविनाश धनवेच्या गँगपेक्षा माझी गॅंग मोठी आहे, असे म्हणत तरुणावर तलवारीने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 30) रात्री साडेअकराच्या सुमारास च-होली खुर्द येथील हॉटेल रॉयल दोन येथे घडली.…

Alandi : गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी चोरीला

एमपीसी न्यूज - दारासमोर बांधलेली जनावरे देखील सुरक्षित नसल्याचा प्रकार आळंदी येथे उघडकीस आला आहे. घरासमोर बांधलेल्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 23) पहाटे चारच्या सुमारास वडगाव घेनंद येथे उघडकीस आली.…

Alandi : चोरी करून जाणा-या चोरट्याला लोकांनी पकडून पोलिसात दिले

एमपीसी न्यूज - चोरी करून जाणा-या चोरट्याला परिसरातील नागरिकांनी पकडले आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. ही घटना रविवारी (दि. 1) पहाटे तीनच्या सुमारास खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली.सुरेश गोरख जाधव (वय 29, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक…

Alandi : शेती नांगरण्यासाठी नकार देणा-या दोघांवर वार

एमपीसी न्यूज - आपल्या वाटणीची शेती नांगरण्यासाठी नकार दिल्याने तीन जणांनी मिळून नकार देणा-या दोघांना मारहाण करत चॉपरने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारी साडेपाचच्या सुमारास च-होली खुर्द येथे घडली.गणेश उत्तम पगडे (वय…

Moshi : पादचारी महिलेची सोन्याची साखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सोन्याची साखळी हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री मोशी आळंदी रस्त्यावर घडली.मनीषा निलेश खोकले (वय 30 रा. आळंदी रोड, मोशी) यांनी या…

Alandi : दुचाकीस्वाराला टोळक्याकडून कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - दुचाकीस्वाराला कट मारून त्याला टोळक्याने कोयत्याने मारहाण केली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री साडेअकराच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू येथे घडली.सुशांत सुनील कांबळे (वय 20, रा. सोळू,…