Browsing Tag

crime news Alandi

Alandi : दुकानाचा पत्रा उचकटून किराणा मालाची चोरी

एमपीसी न्यूज - दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानातून किरणा माल आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी सातच्या सुमारास केळगाव हनुमानवाडी येथे उघडकीस आली.विवेक दशरथ मुंगसे (वय 26, रा. केळगाव हनुमानवाडी, ता. खेड)…

Alandi : कंपनीतील कॉन्ट्रॅक्टवरून तरुणाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - आळंदी येथील एका कंपनीत मालवाहतुकीच्या कॉन्ट्रॅक्ट वरून तिघांनी मिळून तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तरुणाकडून मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जे एस डब्ल्यू कंपनी, वडगाव…

Alandi : टपरी चालकाला न विचारता बडीशेप पुड्या घेतल्यावरून वाद; दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - टपरीमधून टपरी चालकाला न विचारता बडीशेपेच्या पुड्या घेतल्या. याबाबत विचारणा करणाऱ्या टपरी चालकाला दगडाने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री नऊच्या सुमारास मरकळ रोड येथे घडली.चंद्रशेखर भरत रॉय (वय 25, रा. धानोरे,…

Alandi : पाहुण्यांना बोलावले म्हणून भर मांडवात मोडले लग्न; वधु पित्याची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज - मुलीचे लग्न असल्याने वधूपित्याने त्यांच्या सर्व पाहुण्यांना आमंत्रण दिले. त्यातील ठराविक दोन पाहुण्यांना का बोलावले, या कारणावरून वराकडील मंडळींनी भरलेल्या मांडवातून लग्नाला माघार घेतली. याबाबत वधूपित्याने पोलिसात धाव घेतली.…

Alandi : हातउसने घेतलेल्या पैशांवरून घेतला गालाचा चावा

एमपीसी न्यूज - हातउसने घेतलेले पैसे मागताना सावकाराने एका कर्जदाराच्या गालाचा चावा घेतला. तसेच त्याच्या पत्नीस मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री साडेआठच्या सुमारास खेड तालुक्यातील कोयाळी येथे घडली.अमोल पांडुरंग पवळे (वय 35,…

Alandi : कंपनीतील मशिनरी विकत घेण्यासाठी माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी; सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रबराच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची मशिनरी विकत घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने त्यासाठी नकार दिला असता किरकोळ कारणांवरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना मरकळ रोड, आळंदी देवाची येथे…

Chikhali : जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद; परस्परविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणांबाबत दोन्ही गटात चर्चा सुरु असताना अचानक वाद झाला. यामध्ये दोघेजण जखमी झाले तर एका महिलेचा विनयभंग झाला. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी साडेआठच्या सुमारास तळवडे येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात…

Alandi : सास-याला दारू आणून न दिल्याच्या कारणावरून विवाहितेस पाजले कीटकनाशक; चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - सास-याला पिण्यासाठी दारू आणून दिली नाही. या कारणावरून सासू, सासरे आणि दोन नणंदांनी मिळून विवाहितेचा कीटकनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खेड तालुक्यातील गोलेगाव येथे घडली. याबाबत चौघांविरोधात गुन्हा दाखल…

Alandi : भाड्याने खोली घेण्यासाठी आलेल्या महिलेने चोरले 73 हजारांचे दागिने

एमपीसी न्यूज - खोली भाड्याने घेण्यासाठी आलेल्या महिलेने मालकाच्या नकळतपणे खिडकीत ठेवलेली चावी घेऊन 73 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. असा संशय घरमालकाने व्यक्त केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी अकरा ते बारा या कालावधीत…

Alandi : आळंदीत भरदिवसा नऊ लाखांची घरफोडी; आरोपी पसार

एमपीसी न्यूज - आळंदी शहरात भरदिवसा घरफोडी करून तीन लाखांच्या रोख रकमेसह 30 तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 21) सकाळी पावणेबारा ते दुपारी चार या कालावधीत सोपानजाई पार्क आळंदी येथे घडली.…