Browsing Tag

Crime News Bharti vidyapeeth police

Pune : पतीच्या संमतीनेच त्याने केला पत्नीवर बलात्कार

एमपीसी न्यूज- पतीच्या संमतीनेच एकाने पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कात्रज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती व अन्य एकावर गुन्हा…

Pune : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज- माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी पतीकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना कात्रज, सुखसागरनगर…

Pune : आठ वर्षाच्या मुलीचा खून करून पित्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज- स्वतःच्या आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करून पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यात धनकवडी भागात काशिनाथ पाटीलनगर येथे उघडकीस आली. या प्रकरणी रविवारी रात्री सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.…

Pune : इस्टेट एजंटच्या खून प्रकरणी दोन तरुणांना अटक

एमपीसी न्यूज- पुण्यात कात्रज भागामध्ये अजयकुमार सीताराम जैसवाल या इस्टेट एजंटच्या खून प्रकरणी दोन तरुणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावरील फार्म हाउसमध्ये कोयत्याने वार करून जैसवाल याचा…

Pune : दुर्मिळ खवले मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज- दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तीन जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक खवले मांजर जप्त करण्यात आले.योगेश बोडेकर, विठ्ठल ढगारे,अरुण कुसाळकर अशी या तिघांची नावे आहेत.पोलिसांनी…