BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Crime News Bhosari MIDC

Hinjawadi : हिंजवडी, भोसरी एमआयडीसी मधून 32 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरात घरफोडी आणि जबरी चोरीचे दोन आणि भोसरी एमआयडीसी परिसरात जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तीन गुन्ह्यात चोरट्यांनी एकूण 32 हजार 40 रुपयांचा ऐवज चोरून नेला.भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

Bhosari : वाट अडवून तरुणीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - जिममधून घरी जात असेलेल्या तरुणीची एकाने वाट अडवली. तिच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरी येथे…

Bhosari : भांडणे सोडवली नाहीत म्हणून व्यावसायिकाला मारहाण

एमपीसी न्यूज - भांडणे सोडवली नाहीत म्हणून एका इसमाने व्यावसायिकाला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडली.हालगौडा शिवलिंग ओंकार (वय 44, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी…

Bhosari : वाढदिवसाच्या दिवशी फटाके वाजवणाऱ्या बर्थडेबॉयला न्यायालयाने ठोठावला 500 रुपये दंड

एमपीसी न्यूज- आपल्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री मित्रांसमवेत फटाके फोडून रहिवाशांची झोपमोड करणाऱ्या बर्थडेबॉयला कायद्याचा चांगलाच बडगा बसला आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टाने त्याला 500 रुपयांचा दंड केला आहे. भोसरी एमआयडीसी…

Bhosari : ॲमेझॉन कंपनीचे दहा लाखांचे पार्सल ट्रक चालकांनी केले लंपास

एमपीसी न्यूज - बेंगलोरहून पुण्याला ॲमेझॉन कंपनीचे पार्सल कंटेनर मधून घेऊन येत असताना कंटेनर चालकांनी दहा लाख 24 हजार रुपयांचे पार्सल लंपास केले. ही घटना 26 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर अन्य तिघे अद्याप फरार…

Moshi : खोली रिकामी करण्यावरून घर मालकाकडून भाडेकरूला मारहाण

एमपीसी न्यूज - खोली रिकामी करण्याच्या कारणावरून भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये वाद झाला. यात  घर मालकाने भाडेकरूला शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास मोशी येथील तुपेवस्ती मध्ये घडली.दत्तात्रय…

Bhosari : मारहाण केल्याची विचारणा केल्यावरून सावत्र भावाने केले चाकूने वार

एमपीसी न्यूज - गावातील एका व्यक्तीला मारहाण केली. त्याबाबत भावाने विचारणा केली असता सावत्र भावाने भावावर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी पाचच्या सुमारास बोराडेवाडी रोड, मोशी येथे घडली.सुनील बाबुराव सस्ते (वय 30, रा.…

Bhosari : जेवण तिखट बनवल्याने हॉटेलचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज- जेवण तिखट बनववल्याच्या रागातून चौघांनी हॉटेलचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शाहूनगर येथील हॉटेल जगुभाईमध्ये घडली. या प्रकरणी गुरुवारी (दि. 18) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सोमनाथराव पोपटराव शेलार…

Bhosari : दिघी घटनेनंतर एमआयडीसीतही लुटीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- दिघीमध्ये एका एजंटवर वार करून रोकड लंपास केल्याच्या घटनेनंतर तीन तासात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मनी एक्स्चेंज करण्यासाठी दहा लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या एकाला लुटण्याचा प्रयत्न…

Bhosari : सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच ओळखीचा गैरफायदा घेत मुलीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केली. या प्रकरणी मंगळवारी (दि.२६) एमआयडीसी भोसरी पोलीस या ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.…