BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Crime News Bhosari

Bhosari : धावडेवस्ती येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज - धावडेवस्ती भोसरी येथे एका घरात महिलेचा मृतदेह आढळला. मंगळवारी (दि. 19) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. भोसरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.सानिका देसाई (वय 23, रा. धावडेवस्ती, मूळ रा.…

Bhosari : पोहण्याच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या पोहण्याच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी येथे सोमवारी (दि. 18) दुपारी घडली.अमोल एकनाथ कळसकर (वय 26, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी…

Bhosari : जुन्या भांडणाच्या रागातून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चार जणांनी मिळून महिलेला, तिच्या पती व दिराला मारहाण केली. महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी दहाच्या सुमारास भोसरी…

Bhosari : भरधाव वेगातील बस गतिरोधकावर आदळल्याने प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेली बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे गतिरोधकावर आदळली. यामध्ये बसचे सीट तुटून लागल्याने प्रवासी जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री साडेआठच्या सुमारास गव्हाणेवस्ती भोसरी येथे घडली.भरत सोनू चिखले (वय 55,…

Bhosari : भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्याने पायी चालत जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी पावणेसातच्या सुमारास पुणे-नाशिक रस्ता…

Bhosari : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - विकसन करारनामा झालेला असताना बनावट विकसन करारनामा तयार करून बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच बांधकाम साईटवर असलेले सिमेंट आणि स्टील स्वतःच्या फायद्यासाठी वापरले असल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात…

Dapodi : दांपत्यास मारहाण केल्या प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका दांपत्यास सहा जणांनी काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना दापोडी येथे शुक्रवारी (दि. 11) दुपारी घडली.रिकी जोसेफ परदेशी (वय 32) संध्या चार्ल्स परदेशी (रा. रेंजहिल्स, खडकी), तंबी…

Bhosari : मारहाण करून सोनसाखळी लुटली

एमपीसी न्यूज - लघुशंका करण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका हॉटेल चालकाला मारहाण करून त्याची दीड लाख रुपयांची सोनसाखळी लुटण्यात आली. ही घटना दिघीरोड, भोसरी येथे घडली.अजिंक्‍य बाळासाहेब फुगे (वय 24, रा. दिघीरोड, भोसरी) यांनी गुरुवारी…

Bhosari : हॉटेल समोरील पार्किंगमधून दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज - हॉटेल समोरील पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना भोसरी येथे घडली.शिवाजी भीमराव अडसूळ (वय 40, रा. बावधन रोड, वारजे, पुणे) यांनी बुधवारी (दि. 9) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Bhosari : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- क्‍लासमध्ये आलेल्या महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना भोसरी येथे घडली.रवी गणेश उतपुरे (वय 21, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 27 वर्षीय…