Browsing Tag

Crime News Bhosari

Bhosari : पूर्ववैमनस्यातून महिलेला पिस्तूल दाखवत गोळ्या घालण्याची धमकी

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला पिस्तूल दाखवून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री पावणेअकराच्या सुमारास दिघी रोड भोसरी येथे घडली.…

Bhosari : पीएमपी बसला दुचाकीची धडक; दोघे जखमी

एमपीसी न्यूज - पीएमपी बसला मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. हा अपघात 28 जानेवारी रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास भोसरी पोलीस ठाण्याच्या समोर घडला.राहुल नूरजामन शेख (वय 18) आणि कडी सुखचंद…

Bhosari : दुकान भाड्याने देण्यावरून वृद्ध नागरिकाला मारहाण

एमपीसी न्यूज - दुकान भाड्याने देण्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका वृद्ध नागरिकाला मारहाण केली हा प्रकार सोमवारी (दि. 27) दुपारी एकच्या सुमारास चव्हाण चाळ, कासारवाडी येथे घडला.रमणलाल रामचंद्र शिंगवी (वय 71, रा. इंद्रायणी नगर,…

Bhosari : आर्थिक विवंचनेतून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज, मंगळवारी (दि. 14) भोसरी येथील शास्त्री चौक परिसरात उघडकीस आला आहे.प्रियंका देशमुख (रा. शास्त्री चौक, भोसरी) असे…

Bhosari : ‘ती’ त्याच्याशी गोड बोलायची म्हणून ‘ती’च्याशी बोलतानाच मित्राचा…

एमपीसी न्यूज - खून केलेल्या मित्राची मैत्रीण त्याच्याशी गोड बोलायची अन माझी मैत्रीण माझ्याशी जास्त बोलत नव्हती. म्हणून मित्र त्याच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असतानाच त्याचा खून केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने पोलीस कोठडीत असताना पोलिसांना…

Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना निगडी आणि भोसरी परिसरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या प्रकरणात 31 वर्षीय पीडित…

Chinchwad : चिंचवड, भोसरी मधून दोन मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी परिसरातून घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तात्रय सोपान दळवी (वय 31, रा. बळवंत…

Bhosari : घरफोडी करून पाऊण लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 71 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेली. ही घटना कासारवाडी येथे मंगळवार (दि. 31) ते गुरुवार (दि. 2) दरम्यान घडली.प्रसुनप्रिया कौशल किशोरलाल…

Bhosari : उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगत महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या तोतयावर विनयभंगाचा…

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगत महिलेशी ऑनलाइन ओळख वाढवली. तसेच महिलेच्या घरी येऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी एका तोतयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 सप्टेंबर ते 22 डिसेंबर 2019 या…

Dapodi : दापोडीमधून कांद्याने भरलेले क्रेट चोरीला

एमपीसी न्यूज - दापोडी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या टेम्पोमधून कांद्याने भरलेले क्रेट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. तसेच परिसरात लावलेल्या आठ रिक्षांचे पाठीमागील भाग कापून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी साडेसहाच्या सुमारास…