Browsing Tag

Crime News Bibwewadi

Pune : पेस्ट कंट्रोल केल्यानंतर खबरदारी न घेतल्याने दाम्पत्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज- घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी (दि. 12) घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी…