BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

crime news chakan

Chakan : पंचवीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - सहा जणांनी मिळून एका युवकाला पंचवीस लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्याला ठार मारण्याची धमकी दिली. युवक खंडणी देत नसल्याने आरोपींनी युवकाच्या मेव्हण्याकडे खंडणी मागितली. हा प्रकार 14 डिसेंबर 2018 ते 14 मे 2019 या…

Chakan : किरकोळ कारणावरून मुलाने केले भाऊ आणि वडिलांवर चाकूने वार

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून मुलाने भाऊ आणि वडिलांवर चाकूने वार केले. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.निलेश मुरलीधर भांबेरे (वय 30, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस…

Chakan : खाणीत पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - दगडाच्या खाणीमध्ये मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तब्बल 24 तासानंतर एनडीआरएफच्या जवानांना मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाले आहे.गौतम सुधीर निष्ठुर (वय 17, रा. जाधववाडी,…

Chakan : बीअरची बाटली गालावर फोडून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - बिअर रिकामी बाटली तरुणाच्या गालावर फोडून मारहाण करण्यात आली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खेड तालुक्यातील मोई गावात सोमवारी (दि. 29) पहाटे चारच्या सुमारास घडली.ज्ञानेश्वर शांताराम मापारी (वय 22, रा. श्रीकृष्ण…

Chakan : एकास दगडाने मारहाण : साठ वर्षाच्या वृद्धेवर गुन्हा

एमपीसी न्यूज- आंबेठाण ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील जमीन गट नं. 232 मध्ये प्लॉटिंगमध्ये अनधिकृतपणे घुसून प्लॉटिंग मधील बांधकाम हाताने पाडून सिंटेक्सच्या पाण्याच्या टाकीला लोखंडी खिळे मारून प्लॉटिंगचे बाहेरील कंपाऊंड हाताने पाडून पोकलेंन…

Chakan : विद्युत तारेचा धक्का; डंपर चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- डंपरचा हौदा ग्रेसिंग करत असताना हौदा वरती केला असता वरील विद्युत तारेचा जबरदस्त धक्का लागल्याने सावरदरी ( ता. खेड ) गावच्या हद्दीत सोमवारी ( दि. 22) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान डंपरचालकाचा मृत्यू झाला. चाकण पोलिसांनी…

Chakan : जबरी चोरीतील सराईताला अटक ; 17 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज- जबरी चोरीतील फरार आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली. चाकण एमआयडीसी परिसरात ही कारवाई केली असून त्याच्याकडून 17 गुन्हे उघडकीस आले.ऋषिकेश रमेश सुरवसे (वय 29 रा. पवनानगर, रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

Chakan : सहाय्यक फौजदारावर 62 लाखांच्या अपहाराचा गुन्हा

एमपीसी न्यूज- चाकण पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून असलेल्या सहायक फौजदारावर 62 लाख रुपये रकमेचा अपहार केल्या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी…

Chakan : टोळक्याकडून एकाला मारहाण; कारची तोडफोड

एमपीसी न्यूज - कारमधून जात असताना सहा ते सात जणांनी त्यांच्या दुचाकी कारला आडव्या लावून कार थांबवली. त्यानंतर टोळक्याने कारची तोडफोड करत कार चालकाला मारहाण केली. यामध्ये कारचालक गंभीर जखमी झाला. ही घटना खेड तालुक्यातील कुरुळी फाटा येथे…

Chakan : तिघांनी मिळून कंटेनर लुटला; 10 लाखांचे स्पेअरपार्ट लंपास

एमपीसी न्यूज - कंटेनरला दुचाकी आडवी लावून कंटेनर चालकाला मारहाण करत कंटेनर पळवला. काही अंतरावर नेऊन कंटेनर मधील दहा लाख रुपयांचे वाहनांचे स्पेअरपार्ट काढून टेम्पोत भरून नेले. ही घटना नाशिक-पुणे रोडवर कुरुळी गावाजवळ स्पायसर चौकात मंगळवारी…