BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

crime news chikhali

Chikhali : जबरदस्तीने घरात घुसून घराचा ताबा घेतल्याप्रकरणी 17 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने घरात घुसून घरातील लोकांना शिवीगाळ व मारहाण करत घराचा ताबा घेतल्याप्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी एकच्या सुमारास सिद्धाई गार्डन चिखली प्राधिकरण येथे घडली.महादेव…

Chikhali : जागेच्या वादातून इसमाला मारहाण

एमपीसी न्यूज- गाळ्याचे कुलूप तोडून परस्पर ताबा घेतलेल्या प्रकरणी झालेल्या मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना साने चौक, चिखली येथे घडली.अतुल दयालसिंग चंदानी (वय 48, रा. भेळचौक, प्राधिकरण, निगडी) यांनी याबाबत…

Chikhali : महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. 5) सायंकाळी चिखली येथे घडली.मंगल माणिक नेवाळे (वय 48, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद…

Chikhali : चौघांकडून पाच मोटारसायकलसह 12 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - चिखली पोलिसांनी तिघांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौघांकडून पाच मोटारसायकल, 12 मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील पाच आणि चाकण पोलीस ठाण्यातील…

Chikhali : व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने तरुणाची सव्वादोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - दुकान भाड्याने देऊन त्यात व्यवसाय करण्यासाठी दुकानावर कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने तरुणाची 2 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 1 सप्टेंबर 2018 ते 14 जानेवारी 2019 या कालावधीत मोरेवस्ती, चिखली येथे घडली.…

Chikhali : गरोदर महिलेची पेटवून घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज - रुपीनगर येथे महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेली महिला सात महिन्यांची गरोदर होती. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी पावणे दोनच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे घडली.शीतल किरण ठवाळ (वय 28, रा. रुपीनगर,…

Chikhali : पती आणि सास-याकडून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - पती आणि सास-याने विवाहितेचा छळ केला. तसेच तिला संगनमत करुन माहेरी पाठवले व नोटिस पाठवून घटस्फोटाची मागणी केली. ही घटना चिखली येथे 20 मे ते 16 सप्टेबर 2018 या कालीवधीत घडली.याप्रकरणी 36 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला असून पिंपरी, भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांनी 90 हजार रुपयांच्या तीन दुचाकी चोरून नेल्या.रितेश चुहडमाळ जैसवानी…

Chikhali : बिअर शॉपमध्ये काउंटरजवळ थुंकल्यावरून वाद; परस्परविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - बिअरबारमध्ये ग्राहकाने बिअर घेऊन जाताना काउंटरजवळ थुंकल्याने वाद झाला. यामध्ये ग्राहकाने बिअरची बाटली दुकानदाराच्या डोक्यात फोडली. ही घटना सम्राट बिअर शॉपी देहू-आळंदी रोड चिखली येथे सोमवारी (दि. 26) सायंकाळी घडली. याप्रकरणी…

Chikhali : सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज - महिलेच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर असलेले फोटो स्वतःकडे सेव्ह करत ते इतर सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या उद्देशाने प्रसारित करण्याची तसेच पतीला दाखवण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केला. ही घटना 2013 पासून 23 जून 2019 या…