BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

crime news chikhali

Chikhali : दोन मोबाईल चोरट्यांना अटक; नऊ मोबाईल फोन जप्त

एमपीसी न्यूज - चिखली पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नऊ मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण 1 लाख 8 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.नितीन आनंद शिंदे (वय…

Chikhali : कपड्यांच्या दुकानातून पिशवीतले मंगळसूत्र लंपास

एमपीसी न्यूज - दुरुस्तीसाठी नेलेले 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र कपडे खरेदीच्या वेळी पिशवीत ठेवले. कपडे खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने पिशवीतले मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 14) रात्री आठच्या सुमारास डायग्नोल मॉल चिखली…

Chikhali : अंगावर टेम्पो घालत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज - धोकादायकरित्या एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अडवल्यावरून टेम्पो चालकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टेम्पो घातला. तसेच टेम्पो थांबवण्याची विनंती करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि.…

Chikhali : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - चुकांची माफी मागण्यासाठी महिलेला लॉजवर नेऊन तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याचे मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ काढले. त्यानंतर या व्हिडीओच्या आधारे आरोपीने महिलेवर वारंवार बलात्कार केला. याबाबत…

Chikhali : शस्त्राचा धाक दाखवून हॉटेलमध्ये लूटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज - शस्त्राचा धाक दाखवून हॉटेलमध्ये तोडफोड करत हॉटेलच्या काउंटरमधून रोकड चोरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन आठवड्यात शहरात चौथी घटना घडली आहे. भर दिवसा साने चौकातील एका हॉटेल चालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले आहे.हिरामण…

Chikhali : दरवाजा न उघडल्याने चौघांकडून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - घराचा दरवाजा वाजवला. तरुणाने दरवाजा उघडला नाही. उलट दरवाजा वाजवल्याचा जाब विचारला. या रागातून चार जणांनी मिळून तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकाला मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री साडेआठच्या…

Pimpri: हिंजवडी आणि चिखलीतील मोबाईल शॉपी फोडली, भोसरीत गिफ्ट शॉप फोडले

एमपीसी न्यूज - हिंजवडी आणि चिखलीतील मोबाईल शॉपी तर भोसरीतील गारमेंन्टस, गिफ्ट शॉप, पुणेरी बेकर्सचे दुकाने चोरट्याने फोडले आहे. या तिनही घटनेत तब्बल 11 लाख 87 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.हिंजवडी येथील घटनेप्रकरणी कमलेश भजनदास…

Chikhali : अल्पवयीन मुलीचा बालविवाह, छळ आणि गर्भपात; पती, सासू अटकेत

एमपीसी न्यूज - मुलीच्या घरच्यांवर दबाव आणून तिचा बालवयात विवाह केला. विवाहानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला मारहाण करत तिचा गर्भपात केला. हा प्रकार एप्रिल 2018 ते मे 2019 या कालावधीत जाधववस्ती येथे…

Chikhali : घरगुती कारणावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी पावणेतीनच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.जयश्री सुरेश गोसावी (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) असे…

Chikhali : बहिणीच्या लग्नात झालेले कर्ज फेडण्यासाठी पत्नीकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज - बहिणीच्या लग्नात झालेले कर्ज फेडण्यासाठी पतीने पत्नीकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच त्यासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याबाबत पत्नीने पती आणि सास-यांविरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार ऑगस्ट 2008 ते…