BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Crime news chinchwad

Chinchwad : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 डिसेंबर 2013 ते 27 जानेवारी 2020 या कालावधीत अंबरनाथ ठाणे येथे घडली.पती श्याम…

Chinchwad : चिंचवडमध्ये सराफी दुकान फोडले

एमपीसी न्यूज - चिंचवड येथे सराफी दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरुन नेल्याचा प्रकार आज, (सोमवारी, दि. 20) सकाळी उघडकीस आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर चिंचवड येथील गुरुद्वारा…

Chinchwad : घराचा दरवाजा उघडा ठेवणे पडले महाग

एमपीसी न्यूज - घराचा दरवाजा ओढून दळण आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरात घुसून चोरट्याने कपाटातील दीड लाख रूपयांचे 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना वाल्हेकरवाडीतील नंदनवन सोसायटीत गुरूवारी (दि.16) सायंकाळी साडेसहा वाजता घडली.…

Chinchwad : घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने आणि रोकड लंपास

एमपीसी न्यूज - तीन अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करून घरातून चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. हा प्रकार सोमवारी (दि. 13) पहाटे अडीचच्या सुमारास चिंचवड येथे उघडकीस आला.परशुराम एकनाथ जगदाळे (वय 57, रा. एस के…

Chinchwad : चिंचवड, भोसरी मधून दोन मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी परिसरातून घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तात्रय सोपान दळवी (वय 31, रा. बळवंत…

Chinchwad : पत्त्यांच्या खेळात वारंवार पिसणी येते म्हणून मामाने भाच्याला काढले ‘पिसून’ 

एमपीसी न्यूज - पत्ते खेळत असताना वारंवार पिसणी येत असल्याने चिडलेल्या मामाने भाच्याला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये भाच्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. भाच्याने मामाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 26)…

Chinchwad : घरात घुसून सराईत गुन्हेगाराचा राडा; मुलीला गायब करण्याची महिलेला धमकी

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका घरात घुसून तीन जणांनी मिळून घरातील वस्तूंची तोडफोड केली. तसेच पतीला मारण्याची व मुलीला गायब करण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.…

Chinchwad : विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- वारंवार पैशाची मागणी करून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.शशिकांत सुनील कदम (वय 31), सुनील रघुनाथ कदम (वय 40) आणि लक्ष्मी सुनील कदम (वय 40, सर्व रा.…

Chinchwad : दारूड्या तरुणावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण

एमपीसी न्यूज - घरासमोरील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. ही घटना आनंदनगर, चिंचवड येथे घडली.प्रशांत तोयप्पा पागोडे (वय 19, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून…

Chinchwad : ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

एमपीसी न्यूज- कराराप्रमाणे दुकान आणि पहिल्या मजल्यावर फ्लॅट न देता तसेच मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम न करता एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.राजेंद्र पंडितराव…