Dehuroad : शेकोटीत गांजा टाकल्याचा जाब विचारल्याने तरुणावर वार
एमपीसी न्यूज - गवताची शेकोटी करून एक तरुण शेकत बसलेला असताना एकाने तिथे येऊन शेकोटीत गांजा टाकला. शेकोटीत गांजा टाकल्याचा तरुणाने जाब विचारला. त्यावरून एकाने तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना देहूगाव…