Browsing Tag

Crime News dehuroad

Dehuroad : फोटो आणि बनावट सह्यांचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - शासनाच्या परवानग्या घेण्यासाठी भागीदाराचा फोटो आणि बनावट सहीचा वापर करणाऱ्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 जुलै 2016 ते 2 डिसेंबर 2019 या कालावधीत किवळेगाव येथे घडला.संदीप दीनदयाळ अगरवाल (वय…

Dehuroad : फ्री बूट मिळवण्यासाठी गमावले 61 हजार रुपये

एमपीसी न्यूज - एक बुटाचा जोड खरेदी केल्यानंतर दुसरा जोड फ्री मिळणार. अशी ऑफर देऊन ऑर्डनन्स डेपोमध्ये काम करणा-या जवानाची 61 हजार 330 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार देहूरोड येथे 8 जानेवारी रोजी घडला असून याबाबत 24 फेब्रुवारी रोजी…

Dehuroad : दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा खून; मुलाला अटक

एमपीसी न्यूज - दारू पिऊन आईला त्रास देत असल्याने मुलाने वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी देहूगाव येथे घडली. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.…

Ravet : लग्नास नकार दिल्याने 50 लाखांची मागणी करत तरुणीला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - लग्नासाठी तरुणीने नकार दिल्याने तिच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 11 ऑगस्ट 2019 रोजी रावेत येथे घडला आहे. याप्रकरणी तरुणीच्या दूरच्या नात्यातील एका तरुणावर 13 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल…

Dehuroad : दोन चोरट्यांकडून 9 दुचाकी जप्त; देहूरोड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - एका अल्पवयीन मुलासह दोन चोरट्यांकडून नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई देहूरोड पोलिसांनी केली. या कारवाईमुळे देहूरोड, हिंजवडी, निगडी आणि राजगड पोलीस ठाण्यातील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.सनी उमेश पै (रा. सांगवडे,…

Dehuroad : घरफोडी करून अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 44 हजार 600 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी दि. 23 सकाळी दहाच्या सुमारास रावेत येथे उघडकीस आली.नरेंद्र पुल्लया वाणी (वय 31, रा. रावेत) यांनी याप्रकरणी…

Pimpri : वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करत फिरायला नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे

एमपीसी न्यूज - वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करत एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला फिरायला नेऊन घाणेरडे कृत्य करून अश्लिल चाळे केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 9) पिंपरीत सायंकाळी सहाच्या…

Nigdi : घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सव्वातीन लाखांचे दहा तोळे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे अडीचच्या सुमारास निगडी येथे घडली.संगमेश सिद्रामय्या मठद (वय 40, रा. स्वप्नपूर्ती फेज दोन, निगडी) यांनी…

Dehuroad : गर्दीचा फायदा घेत दुकानातून भांडी पळवली

एमपीसी न्यूज - दुकानात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दुकानातून कढई, पातेले आणि कुकर अशी भांडी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी चारच्या सुमारास देहूरोड बाजारात घडली.विशाल रमेश पारेख (वय 40, रा. मेनबाजार,…

Dehuroad : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात मानपान न केल्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गांधीनगर देहूरोड येथे घडली.नासिर शेख, अमीना शेख, नौशाद नजिर शेख, यसमिन…