Browsing Tag

Crime News Dighi

Pimpri : वाहन चोरीचे सत्र सुरूच; पिंपरी, दिघी, बोपोडी परिसरातून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज वाहन चोरीच्या घटना पोलीस ठाण्यात नोंदवल्या जात आहेत. पिंपरी, दिघी, बोपोडी परिसरातून चार दुचाकी गेल्या असून या प्रकरणी शुक्रवारी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे…

Dighi : दोन ठिकाणी छापे मारून बेकायदेशीर देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दिघी येथे दोन ठिकाणी छापे मारले. साई पार्क, दिघी येथे मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे दारू विक्री करणा-यास अटक करून त्याच्याकडून हातभट्टी आणि देशी दारू जप्त करण्यात आली. तर दुसरी…

Moshi : हॉटेलच्या काउंटरवरून ग्राहकाची लॅपटॉप बॅग पळवली

एमपीसी न्यूज - जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने त्याची लॅपटॉप बॅग वेटरच्या सांगण्यावरून हॉटेलच्या काउंटरजवळ ठेवली. जेवण संपवून ग्राहक लॅपटॉप बॅग घेण्यासाठी गेले असता 35 हजार 50 रुपये किमतीची लॅपटॉप असलेली बॅग चोरीला गेल्याचे उघड झाले. ही…

Dighi : च-होलीत भरदिवसा 65 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - ताजणेमळा च-होली येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 65 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना (दि. 24) दुपारी साडेचार ते साडेसहा या दोन तासात घडली. दीपाली युवराज जोशी (वय 30, रा. शिवपुरम हौसिंग सोसायटी, ताजणे मळा, चऱ्होली) यांनी…

Dighi : पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये न दिल्याने तरुणाकडून दोन लाखांचा ऐवज हिसकावला

एमपीसी न्यूज - पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये न दिल्याच्या कारणावरून दोघांनी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज दोघांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) रात्री साडेदहा वाजता गणेशनगर बोपखेल…

Dighi : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणार्‍यावर कारवाई करणाऱ्या उपनिरीक्षकास धक्काबुक्की; नोकरी…

एमपीसी न्यूज - कारमधून बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या तरुणावर कारवाई केल्याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी कारवाई करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की केली. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन नोकरी घालवण्याची धमकी देत सरकारी कामात…

Dighi : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत दिघी येथे घडला. याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अरुण शिंदे (वय 50, रा.…

Dighi : चिलीम, बिडी, तंबाखू मागत एकाला मारहाण करीत लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला अडवून त्याच्याकडे चिलीम, बिडी, तंबाखू मागत मारहाण करून लुटले. ही घटना रविवारी (दि. 19) मध्यरात्री एकच्या सुमारास देहूफाटा येथील एसटी स्टँडसमोर घडली. महेश सुधाकर माळी (वय 42, रा. इंद्रायणी…

Dighi : पोलिसाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज- पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 19) दिघी येथे सकाळी 10  वाजता उघडकीस आली. धीरज शिंदे (वय 20 रा. चिंतामणी हौसिंग सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.…