BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Crime News Hinjawadi

Hinjawadi : बापलेकावर जीवघेणा हल्ला पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज - वडील आणि मुलगा यांच्यावर पाच जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथे घडली.आकाश…

Hinjawadi : कट मारल्यावरून टेम्पो चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - गाडीला कट मारल्याच्या कारणावरून दोन जणांनी मिळून टेम्पो चालकाला मारहाण केली. यामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी साडेबाराच्या सुमारास ताथवडे येथे इंदिरा कॉलेजच्या गेटसमोर घडली.सिदाप्पा…

Pimpri: हिंजवडी आणि चिखलीतील मोबाईल शॉपी फोडली, भोसरीत गिफ्ट शॉप फोडले

एमपीसी न्यूज - हिंजवडी आणि चिखलीतील मोबाईल शॉपी तर भोसरीतील गारमेंन्टस, गिफ्ट शॉप, पुणेरी बेकर्सचे दुकाने चोरट्याने फोडले आहे. या तिनही घटनेत तब्बल 11 लाख 87 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.हिंजवडी येथील घटनेप्रकरणी कमलेश भजनदास…

Hinjawadi : गोडाऊनमधून सव्वातेरा लाखांची कॉपर इलेक्ट्रिक वायर चोरीला

एमपीसी न्यूज - गोडाऊन मध्ये ठेवलेली 13 लाख 37 हजार 37 रुपये किमतीची कॉपर इलेक्ट्रिक वायर चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 25 जून रोजी हिंजवडी येथे रात्री उघडकीस आली.सुमित विन्नी रामचंद्र फेरवानी (वय 38, रा. आयटीआय रस्ता, औंध) यांनी…

Hinjawadi : डोक्यात वार करून ट्रक चालकाला लुटले

एमपीसी न्यूज - जकात नाक्यावर थांबल्यावर ट्रकचे टायर पंक्चर झाल्याची खात्री करत असताना दोन जणांनी ट्रक चालकाच्या डोक्यात वार केले आणि त्याच्या खिशातून 6 हजार 500 रुपये चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 1) पहाटे वाकड ब्रिजजवळ घडली.राम राईस…

Hinjawadi : घरफोडी करून चोरट्याने चोरले घरातील सर्व साहित्य

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून घरातून टीव्ही, फ्रीज, सिलेंडर, टेबल, खुर्ची असे 16 हजार 400 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 28 जून रोजी दुपारी दत्तवाडी नेरे येथे उघडकीस आली.घनश्याम भीमा दुनघव (वय 32, रा. एक्सरबिया टाऊनशिप रोड,…

Hinjawadi : कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेला सोशल मीडियावर अश्लील मेसेज करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. याबाबत महिलेने पोलिसात तक्रार दिल्यास तिच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी दिली. ही घटना 26 नोव्हेंबर 2017 ते 20 जून 2019 या…

Hinjawadi : चार जणांनी दुचाकीस्वाराला लुटले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाला दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार चोरटयांनी लुटले. दुचाकीस्वार तरुणाकडून दुचाकी, बॅग आणि टॅब फोन चोरून नेला. ही घटना कात्रज-देहूरोड बायपास रोडवर चांदणी चौकाजवळ मंगळवारी (दि. 18) दुपारी…

Hinjawadi : विरुद्ध दिशेने आलेल्या रिक्षाचालकाची कार चालकाला अरेरावी

एमपीसी न्यूज - विरुद्ध दिशेने रिक्षा आल्याने कार चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. ब्रेक लावल्यानंतर कारचालकाने कार पुढे नेली. यावरून रिक्षाचालकाने कार चालकाशी हुज्जत घालत त्याला मारहाण केली. ही घटना 29 ऑक्टोबर 2018 रोजी माणरोड, रोहित…

Hinjwadi: महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल ठेवणा-या ऑफिस बॉयवर गुन्हा 

एमपीसी न्यूज - कंपनीतील महिलांच्या स्वच्छतागृहात गुपचूप मोबाईल ठेवून महिलांचे व्हिडिओ चित्रित करणा-या ऑफिस बॉय विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 14)हिंजवडी येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास…