Browsing Tag

crime news in Chinchwad

Chikhali News: लग्नात चांगला मानपान न दिल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात चांगला मानपान न दिल्याच्या कारणावरून पतीने विवाहितेचा शारीरक व मानसिक छळ केला. तसेच, दुर्धर आजाराने ग्रासलेल्या मुलाकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भीमराव विठ्ठल कोळेकर…

Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून पाच दुचाकी आणि एक कार अशी एकूण सहा वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत शनिवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.…

Chikhali : ‘आमच्यासोबत का राहत नाही’ म्हणत तीन वाहनांची तोडफोड; पाच जणांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - 'आमच्या सोबत का राहत नाही' असे म्हणून शिवीगाळ करत कोयते, लाकडी दांडके आणि दगडाने तीन दुचाकी वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी साडेअकरा वाजता जाधववाडी, चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 1) गुन्हा…

Chikhali : Idea कंपनीतून बोलत असल्याचा बहाणा करून एकाची साडेतेरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आयडिया कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सीम कार्ड थ्री जी मधून फोर जी मध्ये कन्व्हर्ट करण्यास सांगून व्यक्तीचे सिमकार्ड बंद केले. त्यानंतर त्या सीम क्रमांकाच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले.…