Browsing Tag

crime news in loni kalbhor

Loni kalbhor : पुण्यात कुत्र्याने अंगणात घाण केल्यामुळे  शेजारणीमध्ये जुंपली

एमपीसी न्यूज - कुत्र्याने अंगणात घाण केल्याच्या कारणावरून दोघी शेजारणीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या झटापटी नंतर एकीने दुसरीच्या डोक्यात स्टीलचा हंडा मारून तिला जखमी केले. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार गुरुवारी…

Pune : काकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पुतणीचे अश्लील फोटो पाठवले, तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

​एमपीसी​ न्यूज ​- काकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अल्पवयीन पुतणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या तीन आरोपींविरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावात घडला. याप्रकरणी एका…