Browsing Tag

crime news in marathi

Bhosari : तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

एमपीसी न्यूज - तडीपार गुंडाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (Bhosari) शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सात वाजता फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आली.चन्नाप्पा परशुराम सुतार (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी…

Wakad : दुबई येथे नोकरी लावण्याचा बहण्याने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज - दुबई येथे नोकरी लावण्याचे अमिष (Wakad) दाखवून 70 हजार रुपये घेत नोकरी न लावता फसवणूक केली. हा प्रकार एक जून 2022 चार मे 2023 या कालावधीत वाकड परिसरात घडला.प्रतीक अमृत चव्हाण (वय 33, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड…

Thergaon : उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेस मारहाण

एमपीसी न्यूज - उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेला पाच जणांनी मिळून मारहाण केली. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता थेरगाव येथे घडली.(Thergaon) याप्रकरणी बुधवारी (दि. 3 मे) रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Hinjawadi : हिणवल्याच्या रागातून दोघांवर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज : हिणवल्याच्या रागातून आठ ते नऊ जणांच्या (Hinjawadi) टोळक्याने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 2)  सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कोकाटे वस्ती बावधान येथे घडली.गणेश श्याम पवार (वय 40, रा. बावधन बुद्रुक,…

Khed : मेदनकरवाडीत सव्वा नऊ लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील मेदनकरवाडी (Khed) मध्ये अज्ञातांनी घरफोडी करून नऊ लाख 24 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली.सुरेश ज्ञानेश्वर कानडे (वय 57, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी…

Punawale : सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडून सात वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीवर सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.(Punawale) हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 26) सायंकाळी साडेसहा वाजता पुनावळे येथे घडला.…

Hinjawadi : धक्का लागला म्हणून तरुणाला बेल्ट व दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – पबमध्ये वॉशरुमला जात असताना एकाला धक्का लागला असता पाच ते सहा जणांनी तरुणाला बेल्ट व दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. हि घटना गुरुवारी (दि.27) मध्यरात्री एफ.एम.एल.पबमध्ये घडली.याप्रकरणी रमीज आयुब सिकलगार (वय 32…

Chakan : स्वर्ग रथाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वर्ग रथाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. (Chakan) त्याच वेळी दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने वृद्धाला चिरडले. यात वृद्धाचा…

Ravet : मेंढ्यांच्या कळपातून चार मेंढ्या, एक बोकड चोरीला

एमपीसी न्यूज - रावेत येथील महापालिकेच्या (Ravet) मोकळ्या जागेत असलेल्या मेंढ्याच्या तळावरून अज्ञातांनी एक बोकड आणि चार मेंढ्या चोरून नेल्या. ही घटना 19 आणि 24 एप्रिल रोजी घडली.याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने रावेत पोलीस…

Chinchwad : गर्दीचा गैरफायदा घेत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – चौकात असणाऱ्या गर्दीचा फायदा (Chinchwad) घेत महिलेशी गैरवर्तन करत तिला मारहाण करणाऱ्या नराधमाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.स्वप्नील रविंद्र शेळके (वय 24 रा.चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस…