Browsing Tag

crime news in marathi

Pimpri News: तरुणाला कोयत्याने मारहाण; पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - घरासमोर गोंधळ करू नका म्हटल्यावरून एका तरुणाला पाच जणांनी मिळून कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 18 जून आणि 19 जून रोजी चिंचवडमधील विद्यानगर येथे…

Chakan News: बंद घरातून गॅस सिलिंडर चोरीला

एमपीसी न्यूज - कुलूप लाऊन बंद असलेल्या घरातून अज्ञात चोरट्यांनी गॅस सिलिंडर आणि गॅस शेगडी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि.10) सकाळी पावणे सात वाजता नाणेकरवाडी येथे उघडकीस आला.गजानन सोपान फुले (वय 30, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी…

Bhosari News: भोसरी खून प्रकरण; गुन्हेगारी टोळीच्या नावाचा श्रेयवाद बेतला जीवावर

एमपीसी न्यूज - भोसरी येथे झालेल्या खून प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आणि मृत हे सराईत गुन्हेगार होते. त्यांनी एका गुन्हेगारी टोळीही सुरु केली होती. मात्र, टोळीचे नाव टोळीतील दोघांच्या नावाशी मिळते जुळते…

Bhosari News: मित्राचा खून करून पळून जाणाऱ्या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज- जिवलग मित्र असलेल्या मित्रांनीच सराईत गुन्हेगार मित्राचा खून केला. खून केल्यानंतर लातूर येथे पळून जात असताना भोसरी पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली. आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.रोशन हरी…

Nigdi News: उच्चभ्रू सोसायटीत घुसून वृद्ध महिलेला मारहाण करत दागिने पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल;…

एमपीसी न्यूज -  निगडी प्राधिकरण येथील उच्चभ्रू सोसायटीत जबरदस्तीने घुसून वृद्ध महिलेला मारहाण करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज पळवला. हा प्रकार सोमवारी (दि. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.…

Rhea Chakraborty Interrogated By ED: रियाच्या बेहिशोबी संपत्तीची ईडीकडून सखोल चौकशी

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या हत्येचे प्रकरण आता वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची आता सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) वतीने चौकशी सुरु आहे. त्यात तिच्या संपत्तीचे स्त्रोत, त्याचे डिटेल्स यांची…

Disha Salian Case: कोरोना चाचणी अहवालामुळे दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालाला विलंब, पोलिसांचा दावा

एमपीसी न्यूज - सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळे नंतर चर्चेत आलेल्या सुशांतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियानचा 8 जून रोजी 14 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे मृत्यू झाला होता. पोलीस चौकशीत हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले गेले होते.…

Hinjawadi News : बंद हॉटेलमधून स्वयंपाकाची भट्टी चोरीला

एमपीसी न्यूज - बंद असलेल्या हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी साउथ इंडियन पद्धतीची स्वयंपाकाची भट्टी आणि काउंटर चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री अकरा वाजता कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड येथे हॉटेल हॅप्पी ट्रीट येथे उघडकीस आली.…

Pimpri Crime News: भंगारचे दुकान फोडून 20 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी

एमपीसी न्यूज - भंगाराच्या दुकानाचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून इन्व्हर्टर बॅटरी, इन्व्हर्टर, लोखंडी प्लेट आणि रोख रक्कम असा एकूण 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 6 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता पिंपरी पुलाखाली अंजनी…

Nigdi News: घरफोडी करून दागिने आणि रोकड लंपास

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 10 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि.9) सकाळी पावणे अकरा वाजता ओटास्कीम, निगडी येथे उघडकीस आली.अनिल अंबादास साळवे (वय 44, रा.…