Browsing Tag

crime news in marathi

Pune: जादूटोण्याची भीती दाखवून सफाई कर्मचारी महिलेला लुबाडलं, तृतीयपंथीयासह महिलेवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सफाई कर्मचारी महिलेला जादूटोणा करून तिच्या कुटुंबाचे वाटोळे करून टाकण्याची धमकी देत एका तृतीयपंथीय आणि एका महिलेने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. समर्थ पोलीस…

Pune: पुण्यात वाहनचालकाची गळफास घेऊन आत्महत्या, चार दिवसांनी उघडकीस आला प्रकार

एमपीसी न्यूज- सहकार नगर परिसरातील एका बंद घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका वाहनचालकाचा मृतदेह आढळून आला आहे. इंद्रजीत बनकर (वय 45) असे मृत व्यक्तीचे नाव असून तीन ते चार दिवसांपूर्वी त्याने गळफास घेतला असावा अशी शक्यता सहकारनगर पोलिसांनी…

Baramati: पत्त्याच्या क्लबवर पोलिसांचा छापा, 33 जणांना अटक

एमपीसी न्यूज- पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून पत्ते खेळणाऱ्या 33 जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून सात वाहनांसह दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे ही कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील…

Pune: बनावट सोने तारण ठेवून फायनान्स कंपनीची फसवणूक, एकाला अटक

एमपीसी न्यूज- मनिपूरम गोल्ड लोन या फायनान्स कंपनीत बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेत फसवणूक केल्याप्रकरणी एकाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश शांताराम सुर्वे (वय 40)असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी संकेत संने यांनी…

Pune: क्रूरपणा ! कंपनी मालकाने कामगाराला मारहाण करत केले घृणास्पद कृत्य

एमपीसी न्यूज- पुण्यातील कोथरूड परिसरातून एक खळबळजनक आणि किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. एका कंपनी मालकाने आपल्या साथीदारांसह एका कामगाराचे अपहरण करत त्याला बेदम मारहाण केली आणि त्याच्या गुप्तांगावर सॅनिटायजरचा फवारा मारत पाय धुतलेले पाणी…

Pune: सिमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खात्यातील 11 लाख रुपये लंपास

एमपीसी न्यूज- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये असाच ऑनलाइन संबंधित एक गुन्हा उघडकीस आला. यामध्ये एका व्यक्तीला सिमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने फोन…

Pune: येरवड्यातील सराईत गुंड पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज- येरवड्यातील एका सराईत गुन्हेगाराला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. लियाकत बिलाल सय्यद (वय 28) असे या तडीपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.लियाकत…

Chinchwad: वाहन चोरून विक्री करणारा अट्टल वाहन चोर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- वाहन चोरून त्याची विक्री करणाऱ्या अट्टल वाहन चोराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तीन दुचाकी व एक ऑटो रिक्षा असा एकूण 1,40,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

Mulshi: मुळशीला फिरायला गेलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 45 पर्यटकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मुळशी येथे फिरायला गेलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील 45 जणांविरोधात पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्यांनी मास्क घातला नव्हता त्यांच्याकडून 500 रुपये दंड देखील वसूल करण्यात आला.कोरोना विषाणूचा वाढता…

Chakan : चाकण येथून एक रिक्षा तर धानोरे परिसरातून एक दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज वाहन चोरीच्या घटना पोलीस ठाण्यात नोंदवल्या जात आहेत. चाकण येथून एक रिक्षा तर धानोरे तून एक दुचाकी गेली असून शुक्रवारी त्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले…