Browsing Tag

crime news in marathi

Alandi News: महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच कोयता घेऊन महिलेला मारण्यासाठी धावून जाणा-या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू या गावात घडली.संजय…

Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून पाच दुचाकी आणि एक कार अशी एकूण सहा वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत शनिवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.…

Pimpri News: ‘मला जो हात लावेल, त्याला घरात घुसून मारेल’ अशी धमकी देत रिक्षा चालकाला…

एमपीसी न्यूज - रिक्षामध्ये मित्रासोबत जेवण करत बसलेल्या रिक्षा चालकाला 'मला जो हात लावेल, त्याला घरात घुसून मारेल' अशी धमकी देत तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना 5 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता चिंचवड येथील महात्मा फुले नगर येथे…

Bhosari: भोसरी आणि चिखली येथून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी आणि चिखली परिसरातून दोन दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. याबाबत गुरुवारी (दि.6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मिर्झा शफिक बेग (वय 25, रा. केशवनगर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस…

Pimpri: पिंपरीत भाजीपाल्याचे दुकान फोडले

एमपीसी न्यूज - भाजीपाल्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून मोबाइल फोन, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी अजमेरा हाऊसिंग कॉम्प्लेक्स येथे उघडकीस आली.राहुल रामप्रताप अगरवाल (वय 23, रा. अजमेर हाऊसिंग…

Pimpri : पैसे न दिल्याने एकाला बेदम मारहाण; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - पैसे देण्यास नकार दिल्याने एकाला टोकदार वस्तूने वार करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.6) सकाळी नऊ वाजता पिंपरी येथील भारतनगर झोपडपट्टी येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.मतीन अकबर कुरेशी (वय 26, रा.…

Pimpri: डेंटल क्लिनिकमध्ये चोरी, 10 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरीतील साई चौक येथील एका डेंटल क्लिनिकचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. क्लिनिकमधून लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 2 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली असून याबाबत 6 ऑगस्ट रोजी फिर्याद देण्यात आली आहे.डॉ.…

Chakan: टेम्पोला धक्का देऊन सुरु करण्यासाठी झोपेतून उठवून एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - टेम्पो बंद पडला असून त्याला धक्का देऊन सुरु करायचा असल्याचे सांगत एकाला झोपेतून उठवून टेम्पो सुरु करण्यासाठी नेले. तिथे त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आणि आरोपी पळून गेला. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री साडेअकरा…

Alandi: सासरा आणि मेव्हण्याकडून जावयाचा निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - कौटुंबिक कारणांवरून पत्नीशी भांडण झाले. या कारणावरून सासरा आणि मेहुणा या दोघांनी मिळून जावयाचा निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार च-होली गावाच्या हद्दीत उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी (दि.5) दुपारी साडेपाच वाजताच्या…

Pune: पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी गोळीबार करत सराफा दुकान लुटले

एमपीसी न्यूज- पुणे-सातारा रस्त्यावरील कापूरहोळ गावातील बाजारपेठेत पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी गोळीबार करत एका ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना घडली. हा थरार गुरुवारी (दि.6) सायंकाळी घडला. पोलिसांकडून…