Browsing Tag

crime news in marathi

Pimpri : केवळ गैरसमजातून तरुणावर कोयत्याने केले जीवघेणे वार

एमपीसी न्यूज – कुत्र्याला शिवीगाळ करत असताना (Pimpri) झालेल्या गैरसमजातून एकाने 22 वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणे वार केले आहेत. हि घटना पिंपरी मार्केट येथे बुधवारी (दि.25) घडली.याप्रकरणी प्रविण राजू शिरठाणे (वय 22 रा.पिंपरी) यांनी…

Alandi : प्रेयसी सोबत राहता यावे म्हणून केले पत्नीवर चाकुने वार

एमपीसी न्यूज – प्रेयसी सोबत एकत्र राहता (Alandi) यावे यासाठी पती व त्याच्या प्रेयसीने जिवे मारण्याच्या उद्देशाने मिळून पत्नीचे पाय दोरीने बांधून तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.25) दुपारी चिंबळी येथे घडली…

Pune : कॉमन पार्किंगच्या वादातून ज्येष्ठ महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज : सोसायटीतील कॉमन पार्किंगच्या वादातून 58 वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एरंडवणे येथील रघुकुल बिल्डींग मध्ये हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी प्रीती रघुनाथ सोवनी (वय 58) यांनी तक्रार दिली…

Chinchwad : आऊट डोअर कंट्रोल पॅनेलची चोरी

एमपीसी न्यूज - गोडाऊनच्या बाहेरील बाजूला लावलेले (Chinchwad) आऊट डोअर कंट्रोल पॅनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 20 फेब्रुवारी ते 13 एप्रिल या कालावधीत अजंठानगर चिंचवड येथील गिरी सिमेंट गोडाऊनच्या इमारतीत घडली.अक्षय अनिल…

Khed : गटबाजीला कंटाळून पीएमपी मधील कंत्राटी चालकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पीएमपी मध्ये ड्युटी लावण्यात होणाऱ्या (Khed) गटबाजीला कंटाळून कंत्राटी बस चालकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना 21 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.विलास बुळे असे…

Hinjawadi : महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणारे टोळके पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - बेंगलोर-मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना हिंजवडी पोलिसांनी पकडले. (Hinjawadi) दहा दिवस बावधन ते लवासा, पौड, खडकवासला या भागातील 65 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख पटवून वेषांतर करून पोलिसांनी…

Pimpri : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी (Pimpri) तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजता भाटनगर पिंपरी येथील सरकारी दवाखान्याजवळ केली.विनोद गणेश जाधव (वय …

Chakan : ट्रकच्या बॅटरी चोरणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या ट्रकच्या दोन बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Chakan) ही घटना 17 ते 22 एप्रिल या कालावधीत नाणेकरवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर घडली.संकेत संजय…

Nigdi : गोमांस वाहतूक प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी गोमांस वाहतूक करणाऱ्या (Nigdi)  एका रिक्षा चालाकला आणि दोन दुकानदारांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 23) सकाळी साडेआठ वाजता भक्ती शक्ती चौक येथे करण्यात आली.जिलानी बशीर सिद्दिकी…

Kamshet : कामशेत रेल्वे स्थानकावर तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - कामशेत रेल्वे स्थानकावर (Kamshet) तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी (दि. 23) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.संतोष महादेव घाटे (रा. फिरस्ती. मूळ रा. अमरावती) असे अटक केलेल्या…