Browsing Tag

Crime News In Pimpri chinchwad

Dighi News : दारु पिऊन हवालदाराची पोलीस महिलेसोबत बाचाबाची; म्हणाले, ‘तुला कोरोना होईल’

एमपीसी न्यूज - दारु पिऊन पोलीस हवालदाराने रात्र पाळीला असलेल्या महिला ठाणे अंमलदार मदतनीस सोबत बाचाबाची करत शिवीगाळ केली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.18) दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीत रात्रीच्या वेळेस घडली.  याप्रकरणी महिला ठाणे अंमलदार…

Chinchwad : लॉकडाऊनमध्ये विविध प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये पोलिसांकडून 2 कोटी 65 लाखांचा मुद्देमाल…

एमपीसी न्यूज - प्रतिबंधित मालाची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणे, गुटखा, अमली पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे, जुगार खेळणे यांसारख्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी तब्बल 2 कोटी 65 लाख 75 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल…

Dighi : अल्पवयीन मुलीसह एक वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण

एमपीसी न्यूज - दिघी परिसरातून 16 वर्षीय मुलीला तसेच एक वर्षाच्या चिमुकल्यास अज्ञाताने फूस लावून पऴवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दत्तनगर, दिघी येथे रविवारी (दि.12) सायंकाळी सातच्या सुमारास घडला.याप्रकरणी अल्पवयीन…

Mobile Thieves Arrested : लॉकडाऊन काळात मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक, 24 मोबाईल हस्तगत

एमपीसी न्यूज - दत्तवाडी पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून त्यांनी लॉकडाऊनच्या काळात चोरी केलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे 24 मोबाईल हस्तगत केले. या मोबाईलची किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे. अमर वैजनाथ समुखराव (वय 20)…

Bhosari : कासारवाडी येथे 16 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 16 हजार 640 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली आहे.नदीम गुलाम रसूल शेख (वय 40, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : महिला सूत्रधार असलेली ‘ही’ टोळी डॉक्टरांना एकांतात गाठून ब्लॅकमेल करायची, पुढे…

एमपीसीन्यूज - रुग्णालयात बनावट रुग्ण पाठवून डॉक्टरला ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाच जणांच्या या टोळीची मुख्य सूत्रधार एक महिला आहे. या टोळीत दोन महिलांसह एक पोलीस कर्मचारी, एक पत्रकार आणि आणखी एका…

Dehuroad : कर्जाचा हप्ता देण्यासाठी बोलावून घेऊन महिलेला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - कर्जाचा हप्ता देण्यासाठी महिलेला बाहेर बोलावून घेतले आणि मारहाण केली. तसेच महिलेचा मोबईल फोन हिसकावून नेला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) मामुर्डी येथे घडली. पोलिसांनी…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मंगळवारी 35 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी (दि. 30) 35 जणांवर कारवाई केली आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्याने पोलिसांच्या कारवाईचा वेग देखील मंदावला आहे.महाराष्ट्र राज्यात…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 50 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 29) प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 50 जणांवर कारवाई केली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये एमआयडीसी भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले…