Browsing Tag

crime news in pune

Pune News: पाळीव कुत्र्या वरून शेजाऱ्यांमध्ये भांडण, तीन महिलांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - पाळीव कुत्रा शेतात शिरल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबाची या गावात 29 सप्टेंबर रोजी हा. याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने लोणी काळभोर पोलिस…

Nigdi News: अल्पवयीन मुलींचे अपहरण; निगडीत दोन तर वाकड परिसरात एक घटना

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याचा तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी निगडी परिसरात दोन तर एक घटना वाकड परिसरात घडली आहे.  पहिली घटना आकुर्डी येथील गणेश अपार्टमेंट शिवशक्ती चौक येथे शुक्रवारी (दि.2) सायंकाळी सहाच्या सुमारास…

Pune Rural Police: मंचर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस शिपायांना 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 2) करण्यात आली आहे. क्रिकेटची बेटिंग सुरू ठेवण्यासाठी ही लाच घेतली होती.…

Viman Nagar News : ऑनलाईन आर्थिक फसवणूक, महिलेला 9.27 लाखांचा गंडा 

एमपीसी न्यूज - ऑनलाईन ऑफर देण्याचे बहाण्याने 1,499 रुपयांचे शूज खरेदी करायाला लावले तसेच शूज खरेदी केल्यामुळे फिर्यादी यांना आयफोन हँडसेट गिफ्ट जिंकल्याचं ​सांगून​ महिलेची 9.27 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमाननगर…

Pune Crime News : गावठी कट्टा बाळगणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात 

एमपीसी न्यूज - गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पश्र्चिम गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 20,100 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  मुनाफ…

Pune News : हौस म्हणून पिस्टल जवळ बाळगणा-या तरुणास अटक 

एमपीसी न्यूज - हौस म्हणून गावठी पिस्टल जवळ बाळगणा-या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक कडून धनकवडी परिसरात शनिवारी (दि.26) हि कारवाई करण्यात आली.  कुणाल दयानंद पाटोळे (वय 19, रा‌. मानसी अपार्टमेंट फ्लॅट नं…

Pune Crime News : आंध्रप्रदेशातून आणलेला गांजा निगडी येथे विक्रीसाठी घेऊन जाणा-यांना अटक, 24 लाखांचा…

एमपीसी न्यूज - आंध्रप्रदेशातून आणलेला गांजा निगडी येथे विक्रीसाठी घेऊन जाणा-या आरोपींना गुन्हे शाखेच्या पश्चिम विभाग अंमली विरोधी पथकाने आज अटक केली आहे. त्यांच्या कडून पाच प्लास्टिकच्या गोण्यातून 130 किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा असा तब्बल…

Wakad Crime news: सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर मोका

एमपीसी न्यूज - वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी वाकड परिसरात वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत…

Wakad News: पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणा-या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देऊन तिचा वेगवेगळ्या कारणांवरून त्रास दिल्याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ​विवाहितेचा​ शारीरिक व मानसिक छळ केल्याबाबत सासू, सासरे आणि भावाच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला…