Browsing Tag

crime news in wakad

Wakad News : बिलाच्या वादातून हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाला मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आलेल्या ग्राहकासोबत बिलाच्या कारणावरून वाद झाला. त्यात हॉटेल मालक आणि तीन वेटरने मिळून ग्राहकाला बेदम मारहाण केली. याबाबत हॉटेल मालक आणि तीन कामगारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

Nigdi News: अल्पवयीन मुलींचे अपहरण; निगडीत दोन तर वाकड परिसरात एक घटना

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याचा तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी निगडी परिसरात दोन तर एक घटना वाकड परिसरात घडली आहे.  पहिली घटना आकुर्डी येथील गणेश अपार्टमेंट शिवशक्ती चौक येथे शुक्रवारी (दि.2) सायंकाळी सहाच्या सुमारास…

Wakad News: पोलीस असल्याचे बतावणी करून तीन सोन्याच्या अंगठ्या पळवल्या

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरीकासोबत हातचलाखी करून दोघांनी तीन सोन्याच्या अंगठ्या पळवल्या. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी साडेतीन वाजता सनशाईन नगर बस थांब्याजवळ, वाकड येथे घडली. विलास पिराजी सोनवणे (वय 65,…

Wakad News : व्हॉट्सअप वरून महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेला वारंवार फोन करणे तसेच व्हॉट्सअप वरून मेसेज व व्हिडिओ काॅल करून अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक ते दोन ऑगस्ट या काळात वाकड येथे घडली. याप्रकरणी संबंधित महिलेने शुक्रवारी…

Wakad Crime news: सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर मोका

एमपीसी न्यूज - वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी वाकड परिसरात वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत…

Wakad News: पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणा-या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देऊन तिचा वेगवेगळ्या कारणांवरून त्रास दिल्याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ​विवाहितेचा​ शारीरिक व मानसिक छळ केल्याबाबत सासू, सासरे आणि भावाच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Wakad : बनावट पॅनकार्डच्या आधारे क्रेडीट कार्ड घेऊन पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - दुसऱ्याच्या नावे बनावट पॅनकार्ड तयार करून त्याचा वापर करून क्रेडीट कार्ड घेतले. क्रेडीट कार्डचा वापर करून चक्क पाच लाख रुपयांची खरेदी करून फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2019 पासून 6 डिसेंबर 2019 या कालावधीत घडला.…

Wakad : ‘राॅंग साईड’ने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत जेष्ठ नागरिक ठार 

एमपीसी न्यूज - 'राॅंग साईड'ने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 25 जुलै रोजी वाकड पोलीस ठाण्याच्या समोरील नर्सरी रोडवर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. विकास तिकडे ( वय. 65, रा. थोरात कॉलनी,…